लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सायना अंतिम फेरीत - Marathi News | Saina in the final round | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सायना अंतिम फेरीत

उपांत्य लढतीत कामगिरीत सातत्य राखताना अव्वल मानांकित चीनच्या शिजियान वांगचा 21-19, 16-21, 21-15 ने पराभव केला ...

राज्यात तीन खासगी विद्यापीठे - Marathi News | Three private universities in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात तीन खासगी विद्यापीठे

पुण्यातील एमआयटीसह अजिंक्य विद्यापीठ आणि पनवेल येथील एका विद्यापीठाला खासगी विद्यापीठ म्हणून मान्यता दिली जाईल. ...

रुपीवर दिवाळखोरीचे सावट - Marathi News | Money on bankruptcy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रुपीवर दिवाळखोरीचे सावट

रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेची वाटचाल आता दिवाळखोरीकडे सुरू झाली आहे. रिझव्र्ह बँकेने (आरबीआय) रूपी बँकेला कारणो दाखवा नोटीस बजावली ...

औरंगाबाद झालर क्षेत्रतून सिडकोची माघार - Marathi News | CIDCO withdrawal from Aurangabad fringe area | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :औरंगाबाद झालर क्षेत्रतून सिडकोची माघार

औरंगाबाद झालर क्षेत्रचे नियोजन प्राधिकरण म्हणून काम करण्यास सिडकोने असमर्थता दर्शविली आहे. ...

पुण्यात औषध विक्रेत्यांचा बंद मागे - Marathi News | The drug dealers are back in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यात औषध विक्रेत्यांचा बंद मागे

उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले. महापौरांच्या शिष्टाईमुळे औषध विक्रेत्यांनी शनिवारी बंद मागे घेतला. ...

तुकोबाराय पालखीचे धोतराच्या पायघडय़ांनी स्वागत - Marathi News | Welcome to Tukobarai Palkhi's Dash Patra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुकोबाराय पालखीचे धोतराच्या पायघडय़ांनी स्वागत

जगद्गुरू संत तुकोबारायांच्या पालखीचे केलेले स्वागत, यामुळे काटेवाडीत ‘वैष्णवाघरी सर्व काळ.. सदा झणझणते टाळ’ असे भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. ...

लक्झरी बसेसना कायमस्वरूपी थांबा द्या - Marathi News | Permanently stop luxury buses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लक्झरी बसेसना कायमस्वरूपी थांबा द्या

लक्झरी बसेसना सायन-पनवेल महामार्गावर वाशी येथील जुन्या टोल नाक्याजवळ कायम स्वरूपी थांबा देण्याची मागणी अखिल भारतीय प्रवासी सेवा संघाने केली आहे. ...

मनपा अधिका:यांची माघार - Marathi News | Municipal Corporation's retreat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनपा अधिका:यांची माघार

स्थायी समितीमध्ये शिवसेना नगरसेवकाने आयुक्तांना अपशब्द वापरल्यामुळे अधिकारी संघटनेने सर्व सभांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. ...

सीसीटीव्हीबाबत प्रशासन झोपलेलेच - Marathi News | The administration is awake about CCTV | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सीसीटीव्हीबाबत प्रशासन झोपलेलेच

शहराचे नागरीकरण वाढत असताना गुन्ह्यांमध्येही दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेक घटनांमध्ये सीसीटीव्ही कॅमे:याची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. ...