जळकोट / वलांडी : जळकोट येथील जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाची बदली करण्यात आल्याने नाराज झालेल्या काही ग्रामस्थांनी सोमवारी शाळेला टाळे ठोकले होते़ ...
राम तत्तापूरे ,अहमदपूर महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या हवामानावर आधारीत पीक विमा योजनेत तालुक्यातील २३ हजार ६६६ शेतकऱ्यांनी पीक विमा जिल्हा बँकेकडे भरला आहे़ ...
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात मंगळवारी पाच दिवसांच्या गणरायाला निरोप दिला. शहरातील विसजर्न घाटांवर सर्वत्र गणोशाला निरोप देण्यासाठी गर्दी केली होती. ...
जालना : गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे टंचाईग्रस्त भागातील टँकरची संख्या रोडावली असून २६ आॅगस्ट रोजी ४६ असलेली संख्या २ सप्टेंबर रोजी १७ वर आली आहे. ...
जालना : भोकरदन तालुक्यातील पद्मावती, कोदोली आणि जळगाव सपकाळ येथे डेंग्यूसदृश तापेच्या साथीने दोन भावंडांसह एका तरूणाचा बळी गेल्याने या तिन्ही गावांतील ग्रामस्थ भयभीत झालेले आहेत ...