महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीचे बिगुल फुंकले असून येत्या २६ सप्टेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घोषणा केली आहे. येथील बाजोरिया लॉनमधील निवडक आणि विश्वासू ...
शिक्षकांकडे निवडणुकीशिवाय दुसरे कोणतेही अशैक्षणिक कार्य दिले जाणार नसल्याचे शासनाने यापूर्वी घोषित केले होते. तथापि आता शिक्षकांकडे विद्यार्थ्यांच्या मदतीने गावातील झाडे मोजण्याचे ...
तालुक्यातील २७ गावातील पाण्याचे नमुने तपासणी होऊन आले असून, ते फ्लोराईडयुक्त असल्याचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांमध्ये भितीचे ...
‘हमशकल्स’च्या अपयशानंतर सैफ अली खान आता विचारपूर्वक चित्रपटांची निवड करतो आहे. लवकरच तो ‘मिस्टर चालू’ नावाच्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. ...
कळमनुरी : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली आहे. प्रवासात बेहिशोबी ५० हजारांपेक्षा जास्त रक्कम नेल्यास सावधानकारक याचा हिशोब वाहन तपासणाऱ्या अधिकाऱ्यांना द्यावा लागणार आहे. ...
जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दरम्यान तापाचे रुग्ण आढळतात. अशी नोंदच आहे. मात्र या वर्षी तापाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. तीन महिन्याच्या कालावधीत दोन हजार ४२४ तापाचे रुग्ण आढळून आले आहे. ...
मेसचे कंत्राट संपल्याने गेल्या चार दिवसांपासून उपाशी असलेल्या विद्यार्थ्यांना गुरुवारी दिलासा मिळाला. ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच समाज कल्याण विभागाने कंत्राट देऊन विद्यार्थ्यांच्या भोजनाची ...
विद्यार्थ्यांमध्ये आदर्श मूल्य रुजविण्यासाठी शासनस्तरावर विविध उपक्रम राबविले जात असताना येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने मात्र त्यातच ‘मूल्य’ शोधले आहे. मूल्यशिक्षणाशी संबंधित ...