लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कोणाच्याही पाठिंब्यासाठी माघार नाही - Marathi News | There is no retreat for anyone's support | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कोणाच्याही पाठिंब्यासाठी माघार नाही

विनायक राऊत : शिवसेनेकडून सुभाष मयेकरांचा अर्ज दाखल ...

मोफत पार्किगला अधिसभेत विरोध - Marathi News | Free opposition in the parking lot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोफत पार्किगला अधिसभेत विरोध

महाविद्यालयांकडून पार्किगच्या नावाखाली विद्याथ्र्याची लूट केली जात आहे. त्यामुळे विद्यापीठाने यात लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे. ...

१६० उमेदवारांचे २०५ अर्ज - Marathi News | 205 applications for 160 candidates | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१६० उमेदवारांचे २०५ अर्ज

परभणी : जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात अखेरच्या दिवशी एकूण १६० उमेदवारांनी २०५ अर्ज दाखल केले़ ...

राकाँचे वरपूडकर यांचा काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज - Marathi News | Rakesh Varpudkar's nomination papers from Congress | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राकाँचे वरपूडकर यांचा काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज

पाथरी : बाबाजानी दुर्राणी आणि शिवसेनेच्या आ़ मीराताई रेंगे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले़ ...

परभणीकरांना पर्यटनाची नेहमीच ओढ - Marathi News | Parbhanikar's tourism always attracts | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परभणीकरांना पर्यटनाची नेहमीच ओढ

परभणी : चाकोरीबद्ध जीवनाला कंटाळलेल्या परभणीकरांचा पर्यटनासाठी देशात व विदेशात चांगलाच ओढा असल्याचे दिसून येत आहे़ ...

हडपसरमधील उमेदवार कोटय़धीश - Marathi News | Candidates in Hadapsar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हडपसरमधील उमेदवार कोटय़धीश

हडपसर विधानसभा संघातील शिवसेनेचे उमेदवार आमदार महादेव बाबर यांच्याकडे तब्बल 48 कोटी 1क् लाख रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. ...

आचारसंहिता भंग, सहा गुन्हे दाखल - Marathi News | Breach of code of conduct, six cases filed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आचारसंहिता भंग, सहा गुन्हे दाखल

बाबूराव चांदेरे व मेधा कुलकर्णी यांच्या विरोधात मुंबई पोलीस अॅक्ट 37(3),135 व 188 नुसार जमावबंदी कायदा व वाहतुकीस अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

निवडणूका बहुरंगीच - Marathi News | Elections are multicolored | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :निवडणूका बहुरंगीच

अनेकांना अनपेक्षित उमेदवारी: वाशिम जिल्ह्यातील राजकीय समिकरणे बदलली. ...

नवरात्रोत्सवातील कार्यक्रमांना निर्बंध नाही; प्रचाराला बंदी - Marathi News | Navaratri festival programs are not restricted; Promoting ban | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवरात्रोत्सवातील कार्यक्रमांना निर्बंध नाही; प्रचाराला बंदी

नांदेड: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कालावधीतच सुरू असलेल्या नवरात्रोत्सवातील कार्यक्रम तसेच त्यामधील आरतीसारख्या विधीवर बंदी घातली नसल्याचे आयोगाकडून कळवण्यात आले आहे़ ...