धानोरा तालुक्यातील मुरूमगाव येथील वन विभाग तपासणी नाक्याजवळ उभ्या असलेल्या ट्रकला मागील बाजूने दुचाकीस्वाराने धडक दिल्याने मोटारसायकलस्वार जखमी झाल्याची घटना ...
१५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाने जोमात तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी तीनही मतदार संघात परिवहन महामंडळाच्या बसेस, ...
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने महाराष्ट्रात १५ वर्षांत नागरिकांना केवळ भ्रष्ट राजवट दिली आहे. लोकहिताचे कोणतेही उल्लेखनिय निर्णय यांच्या सरकारने घेतले नाही. भ्रष्टाचार आणि घोटाळ्यात ...
ध्येयासाठी सुखाचा त्याग करणाऱ्या ह्युएन- त्संगकडून संघीय प्रेरणा अनुकरणीय असल्याचे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी व्यक्त केले. येथील प्रियदर्शिनी सभागृहात शिव महोत्सव ...
राजुरा व जिवती तालुक्यात आरोग्य सेवा कोलमडली असून आरोग्य अधिकाऱ्याच्या काम चलावू धोरणामुळे ग्रामीण भागात डेंग्यू, मलेरिया वर नियंत्रण मिळालेले नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. ...
माणिकगढ पहाडावरील जिवती तालुक्यात २० हजार ५१७ चौरस हेक्टर क्षेत्र लागवडीखाली असून त्यात मुख्यत: कापूस, सोयाबीन, ज्वारी, तूर, मूग, उडीद असे पिके घेतली जाते. निसर्गाच्या पावसाने ...
राजकारण असो, समाजकारण तर शासकीय नोकऱ्यांमध्येही महिलांना आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यामध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिला कर्मचाऱ्यांची नियुक्त होताना दिसत आहे. ...
क्षुल्लक कारणावरुन वाद घालणाऱ्या दोघांमध्ये मध्यस्थी करण्यास गेलेल्या उपसरपंचावरच चाकूने वार करुन हत्या केल्याची घटना तालुक्यातील पिरली येथे घडली. या घटनेने गावात ...