संजय तिपाले , बीड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय घराण्यात वावरणाऱ्या;परंतु राजकारणापासून दूर असलेल्या दोन युवा नेत्यांचे ‘सरप्राईज लॉंचिंग’ झाले आहे़ ...
तालुक्यातील साखरा (कुंभा) येथील सुमन चांदेकर यांच्या शेतात गावातीलच दोघांनी जनावरे सोडून पिकांचे नुकसान केले़ याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. ...
आदिवासीबहुल या तालुक्यातील ग्रामीण रूग्णालयाच्या ढेपाळलेल्या प्रशासनाने केवळ आॅक्सिजनवर सुरू असणाऱ्या रूग्णालयाने कात टाकल्याने आता रूग्णालयास ऊर्जितावस्था आली आहे. ...
सांडपाण्याची विल्हेवाट लागावी यासाठी अनेक ठिकाणच्या सदनिकांनी कुठलीही व्यवस्था केली नाही. या सदनिकांमधील घाण पाणी मोकळ्या जागेत बिनधास्त सोडून दिल्याने संबंधित परिसरात ...
वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षित धोरणामुळे पुसद परिसरात गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाचा वीज पुरवठा होत आहे. यामुळे कृषिपंप निकामी होत असून ओलितासाठी डिझेल इंजीनचा आधार घ्यावा लागतो. ...