लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सोनोग्राफी केंद्राची तपासणी - Marathi News | Sonography Center Check | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सोनोग्राफी केंद्राची तपासणी

वाशिम जिल्हा सामान्य रूग्णालयातील पथकाद्वारे सोनोग्राफी केंद्राची तपासणी मोहीम. ...

शेतकऱ्यांनी फिरविली रबी पीक विम्याकडे पाठ - Marathi News | Text of Rabi Crop Insurance | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्यांनी फिरविली रबी पीक विम्याकडे पाठ

हतनूर : दरवर्षी खरीप, रबी हंगामातील पिकांचा विमा काढूनही पिकांच्या नुकसानभरपाईपोटी विमा मंजूर होत नसल्याने यंदा रबी पीक विम्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. ...

विद्यावेतनाचा प्रस्ताव फेटाळला - Marathi News | The proposal for the university rejected | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यावेतनाचा प्रस्ताव फेटाळला

औरंगाबाद : पीएलए निधीतून २४० निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन करण्याचा घाटी प्रशासनाचा प्रस्ताव जिल्हा कोषागार कार्यालयाने धुडकावून लावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे ...

महसूलचा कामावर बहिष्कार - Marathi News | Ostracism of revenue work | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महसूलचा कामावर बहिष्कार

‘लेखणी बंद’ आंदोलन : शासकीय कामांवर परिणाम ...

मनपाचे अधिकारीच समन्वय ठेवत नाहीत - Marathi News | Municipal officials do not co-ordinate | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनपाचे अधिकारीच समन्वय ठेवत नाहीत

औरंगाबाद : मनपाचे अधिकारी समन्वय ठेवत नसल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याचे खा.चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष बैठकीत समोर आले. ...

मिरजेत सर्वाधिक जातवैधता बनावट प्रमाणपत्रांचे वाटप - Marathi News | Most Dignity Fraud Certificates Allocated in Mirage | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मिरजेत सर्वाधिक जातवैधता बनावट प्रमाणपत्रांचे वाटप

हारगेचा कारनामा : वारेंचा जबाब पूर्ण; सहीचे नमुने पडताळणीसाठी पुण्याला पाठविणार ...

भूमी अभिलेखमध्ये जुनेच सरकार - Marathi News | Old Government in Land Records | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भूमी अभिलेखमध्ये जुनेच सरकार

औरंगाबाद : राज्यात विधानसभेच्या निवडणुका होऊन नवीन सरकार आले. नवीन सरकारने कारभार सुरू करून दोन महिनेही उलटले; ...

पोषण आहाराचे मानधन दहा महिन्यांपासून थकित - Marathi News | Due to ten months of gratitude for nutrition | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पोषण आहाराचे मानधन दहा महिन्यांपासून थकित

वाशिम जिल्हा परिषदेच्या १२१ तर इतर ४६ शाळांमधील प्रकार. ...

‘कलामंदिर’च्या विद्यार्थ्यांना राज्य पारितोषिक - Marathi News | State award to 'Kalamandir' students | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘कलामंदिर’च्या विद्यार्थ्यांना राज्य पारितोषिक

या प्रदर्शनात महाविद्यालयातील शिल्पकलेतील १४ कलाकृती व पेंटिंग विभागातील चार विद्यार्थ्यांच्या कलाकृतींची निवड झाली होती. ...