लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

उमेदवाराने संपत्ती मिळवली कशी? तेही जाहीर करायला लावा, ग्राहक पंचायतीचे निवडणूक आयोगाला पत्र - Marathi News | How did the candidate acquire the wealth Also make it public, the letter of the customer panchayat to the election commission | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उमेदवाराने संपत्ती मिळवली कशी? तेही जाहीर करायला लावा, ग्राहक पंचायतीचे निवडणूक आयोगाला पत्र

संपत्ती जाहीर केल्यावर कामधंदा, व्यवसाय नसलेल्या उमेदवारांची कोट्यवधींची उड्डाणे यातून दिसतात ...

नगर नाका ते दौलताबाद टी पॉइंट रस्त्याचे चौपदरीकरण रखडले; ८० झाडांमुळे नवीन डीपीआर - Marathi News | Four-lane road from Nagar Naka to Daulatabad T Point road stalled; New DPR due to 80 trees | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नगर नाका ते दौलताबाद टी पॉइंट रस्त्याचे चौपदरीकरण रखडले; ८० झाडांमुळे नवीन डीपीआर

रस्त्यासाठी २०० कोटींची मंजुरी मिळाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा मागविल्या. परंतु, रस्त्यात येणाऱ्या झाडांसदर्भात वृक्षप्रेमींच्या तक्रारी आल्या ...

भाजपची रणनीती कामी आली; हरयाणात 'ऑल इज वेल', शेतकरी-जवान नाराज नाहीत..! - Marathi News | Haryana Election 2024 : BJP's strategy worked; 'All is well' in Haryana, farmers and youth are not upset | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपची रणनीती कामी आली; हरयाणात 'ऑल इज वेल', शेतकरी-जवान नाराज नाहीत..!

Haryana Election 2024 : भाजपने सलग दिसऱ्यांना हरयाणा विधानसभा निवडणूक जिंकून इतिहास रचला आहे. ...

हरियाणातील निकालामुळे राज्यात काँग्रेसवर दबाव?; पृथ्वीराज चव्हाणांनी मांडली भूमिका - Marathi News | Pressure on Maharashtra Congress due to Haryana result?; Prithviraj Chavan Reaction on Jammu Kashmir and Harayana Results | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हरियाणातील निकालामुळे राज्यात काँग्रेसवर दबाव?; पृथ्वीराज चव्हाणांनी मांडली भूमिका

महाराष्ट्रात जागावाटपावर चर्चा सुरू आहे. हरियाणात २ पक्षांची समोरासमोर लढत होती. महाराष्ट्रात दोन आघाड्यांची निवडणूक आहे असं चव्हाणांनी सांगितले.  ...

SEBI नं १०० पेक्षा अधिक स्टॉक ब्रोकर्सना पाठवली नोटीस, काय आहे कारण; जाणून घ्या - Marathi News | SEBI sent notice to more than 100 stock brokers algo trading brokers what is the reason find out | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SEBI नं १०० पेक्षा अधिक स्टॉक ब्रोकर्सना पाठवली नोटीस, काय आहे कारण; जाणून घ्या

SEBI Action On Brokers : सेबी १०० हून अधिक शेअर ब्रोकर्सवर कठोर पावलं उचलताना दिसत आहे. बाजार नियामकानं ११५ शेअर ब्रोकर्सना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कारण काय? ...

"भाजपाशी थेट लढाई असते तिथे काँग्रेस कमीच पडते"; ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा खोचक टोला - Marathi News | Haryana Election Priyanka Chaturvedi of the Shiv Sena Thackeray group said that when there is a direct fight with the BJP the Congress falls short | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपाशी थेट लढाई असते तिथे काँग्रेस कमीच पडते"; ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा टोला

Priyanka Chaturvedi on Congress Loss, Haryana Election: काँग्रेस पक्षाने आता आपली रणनीती तपासून पाहावी, असा सल्लाही त्यांनी दिला ...

महिलांना टाइप २ मधुमेहाचा धोका ! महत्वाचे कारणे कोणते? - Marathi News | Women are at risk of type 2 diabetes! What are the important reasons? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :महिलांना टाइप २ मधुमेहाचा धोका ! महत्वाचे कारणे कोणते?

महिलांनी वेळीच काळजी घेणे गरजेचे : नियमित व्यायाम व आहाराने टाळा धोका ...

'चकचकीत विश्वात असा फाटका माणूस..'; सूरज चव्हाणविषयी किरण मानेंनी सांगितल्या मनातल्या भावना - Marathi News | marathi actor kiran mane post about suraj chavan bigg boss marathi 5 winner | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चकचकीत विश्वात असा फाटका माणूस..'; सूरज चव्हाणविषयी किरण मानेंनी सांगितल्या मनातल्या भावना

बिग बॉस मराठीचा महाविजेता सूरज चव्हाणविषयी किरण मानेंनी लिहिलेली खास पोस्ट चर्चेत आहे (bigg boss marathi 5, suraj chavan) ...

Haryana Assembly Election Results 2024 हरियाणात भाजपचा विजयी रथ का रोखू शकली नाही काँग्रेस? ही आहेत 5 महत्वाची कारणं - Marathi News | haryana assembly election result 2024 Why Congress could not stop BJP's winning chariot in Haryana Here are 5 important reasons | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणात भाजपचा विजयी रथ का रोखू शकली नाही काँग्रेस? ही आहेत 5 महत्वाची कारणं

Haryana Assembly Election Results 2024: महत्वाचे म्हणजे, काँग्रेसला मोठा विजय मिळेल, असा दावा सर्वच एक्झिट पोलमध्ये करण्यात आला होता. तो फोल ठरला आहे. ...