संजय कुलकर्णी , जालना एकही गाव पाण्याविना राहू नये, यासाठी केंद्र व राज्य सरकार वर्षानुवर्षे पाणीपुरवठा योजनांसाठी पाण्यासारखाच निधी खर्च करीत असताना ...
नव्या वर्षाचे स्वागत करण्यास वाहतूक पोलीस सज्ज झाले आहेत. नव्या वर्षाच्या स्वागाताच्या उत्साहाला अनुचित घटनेचे ग्रहण लागू नये यासाठी बार आणि परमिट रूम तसेच वाइन शॉपवर करडी नजर राहणार आहे. ...
जालना : शेतकऱ्यांना दुष्काळी पॅकेज तात्काळ द्या, या प्रमुख व इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने मंगळवारी शासकिय विश्रामगृहावर रूम्हणे काढण्यात आला ...
जालना : जिल्ह्यात १५६ ग्रामपंचायतींना हायटेक करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होत आहे. या ग्रामपंचायतींना ९० टक्के कर वसुलीचे बंधन घालण्यात येणार ...
सोमनाथ खताळ/ राजेश खराडे ल्ल बीड थर्टीफर्स्टच्या रात्री सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यासाठी शौकिन घड्याळाकडे अक्षरश: डोळे लावून बसले आहेत़ ...