लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नागझिऱ्यातून दोन वर्षांत चार वाघांचे स्थलांतर - Marathi News | Transit of four tigers in two years from the cemetery | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागझिऱ्यातून दोन वर्षांत चार वाघांचे स्थलांतर

नागझिरा अभयारण्यात शिकाऱ्यांचा झालेला शिरकाव, मानवांचा हस्तक्षेप तसेच पुरेशे अन्न उपलब्ध नसल्यामुळे मागील दोन वर्षांत नागझिरातील चार वाघ इतरत्र स्थलांतरित झाले ...

अर्थकारणात रघुनाथ पाटलांना काय कळते? - Marathi News | What does Raghunath Patels know in the economy? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अर्थकारणात रघुनाथ पाटलांना काय कळते?

गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असणारे महसूल व कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी आणखी एका वादाला निमंत्रण दिले. ...

भीमा-कोरेगावच्या विजयस्तंभाला पुन्हा लष्कराची सलामी - Marathi News | Army salute again in Bhima-Koregaon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भीमा-कोरेगावच्या विजयस्तंभाला पुन्हा लष्कराची सलामी

गेल्या चार वर्षांपासून खंडीत झाली होती़ ही परंपरा यंदाच्या १ जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार असल्याने या विजयस्तंभाला खऱ्या अर्थाने विजयी सलामी मिळणार आहे़ ...

भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाईसाठी ‘एसीबी’ला सर्वतोपरी मदत - Marathi News | The ACB has been given top priority for the action against corruption | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाईसाठी ‘एसीबी’ला सर्वतोपरी मदत

भ्रष्ट अधिकारी, पदाधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई होण्यासाठी राज्य सरकार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) आवश्यक मदत करेल, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी येथे दिली. ...

आयुर्वेदपद्धती जगाला देण्याची वेळ - Marathi News | Time to give Ayurvedic system to the world | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आयुर्वेदपद्धती जगाला देण्याची वेळ

आयुर्वेद क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलेले वैद्य परशुराम यशवंत वैद्य खडीवाले यांना ‘आयुर्वेद भूषण’ आणि वैद्य डॉ. सदानंद सरदेशमुख यांना ‘आयुर्वेद रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...

दहा दिवसांत भिंत पाडा, अन्यथा मी पाडेन - राणे - Marathi News | Pull the wall in ten days, otherwise I will do Padeen - Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहा दिवसांत भिंत पाडा, अन्यथा मी पाडेन - राणे

आरोंदा जेटीला काँॅग्रेसचा तीव्र विरोध आहे. हा विरोध डावलून कोण काम करीत असेल तर शांत राहू नये, ...

सुखप्राप्तीसाठी आईचा बळी! - Marathi News | Suffer mother! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुखप्राप्तीसाठी आईचा बळी!

एका महिला मांत्रिकाच्या सल्ल्यावरून अंधश्रद्धेतून स्वत:च्या जन्मदात्या आईचाच बळी देण्याचा अंगावर शहारे आणणारा प्रकार उघडकीस आला आहे. मांत्रिकाने आणखी एका महिलेचाही बळी दिला आहे. ...

लातूरमध्ये माजी मंत्र्यांच्या मुलाची आत्महत्या - Marathi News | Former minister's son suicides in Latur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लातूरमध्ये माजी मंत्र्यांच्या मुलाची आत्महत्या

माजी मंत्री भाई किसनराव देशमुख यांचे चिरंजीव डॉ. अभय देशमुख (४७) यांनी रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून सोमवारी आत्महत्या केली. ...

आरोपीचे बँक खाते गोठवले! - Marathi News | The bank account of the accused has been frozen! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरोपीचे बँक खाते गोठवले!

एक कोटी रुपयांच्या रकमेबाबत तपास करण्याचे निर्देश पाथर्डी न्यायालयाने पोलिसांना दिले़ तसेच संबंधित बँक खाते गोठवण्याचे आदेशही न्यायालयाने या वेळी दिले़ ...