वन्यप्राण्यांकडून धान व इतर पिकांचे मोठे नुकसान होत आहे. या नुकसानीपासून बचाव करण्याकरिता उपाययोजनांचे प्रात्याक्षिक क्षेत्र सहाय्यक विदेश गलगट यांनी वनउपक्षेत्र केळझर अंतर्गत ...
आदिवासीबहुल, अतिदुर्गम, नक्षलग्रस्त व अतिशय मागास समजल्या जाणाऱ्या कोरपना तालुक्यातील प्रशासकीय व निमशासकीय कार्यालयांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत ...
विरई येथे पाणी समस्या गंभीर असून पाण्यासाठी महिलांना संघर्ष करावा लागत आहे. विरईत पाच वर्षांपूर्वी जीवन प्राधिकरण योजनेंतर्गत नळ योजना कार्यान्वित केली होती. ...
स्वच्छ भारत अभियानांतर्गत शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालये, शाळा संस्था, स्वराज्य संस्था आदीसह विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र महिना लोटूनही ...
गावातील युवतीसोबत प्रेमसंबंध जुळल्यानंतर लग्नास नकार दिल्याने तंटामुक्त समितीने विवाहास बाध्य करून विवाह लावुन दिला. विवाहाच्या पाच महिन्यानंतर पत्नीचा गळा दाबुन हत्या केली ...
सहा सदस्यीय समिती गठीत करून धारोष्ण गाय दुधाची तपासणी करण्याचे शासनाचे स्पष्ट निर्देश होते. मात्र, पर्यवेक्षकांना पाठवून दुग्ध सोसायटी केंद्रावर शेतकरी दुध उत्पादकाचे नमुने घेण्यात आले. ...
उपचार पूर्ण झाले नसतानाही बरे झाल्याचे सांगून रूग्णांना बाहेर घालविणारे जिल्हा सामान्य रूग्णालय अखेर गुरूवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच वरमले. गंगाधर आणि भाऊराव नावाच्या या दोन्ही रूग्णांचा ...
बुधवारी तापमान ११ डिग्रीवर गेल्याने पुन्हा थंडी प्रभाव वाढला आहे. ही वाढती तरूण वर्गासाठी गुलाबी थंडी असून थंडीचा आस्वाद घेताना तरूण वर्ग दिसून येत आहे. मात्र ही गुलाबी थंडी काही जणासाठी ...