लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची चौकशी करा - Marathi News | Investigate the Zilla Parishad Chief Executive Officer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची चौकशी करा

औरंगाबाद : कथित गैरव्यवहारप्रकरणी दोषींना पाठीशी घातल्याप्रकरणी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्यासह संबंधितांची चौकशी करावी, असे आदेश खंडपीठाने शासनाला दिले आहेत. ...

रिक्तपदांचा अनुशेष वाढला - Marathi News | The backend of the blanket has increased | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रिक्तपदांचा अनुशेष वाढला

जळगाव जामोद पंचायत समिती व कृषी विभागातील कामे प्रलंबित. ...

महाराष्ट्र एकीकरण समितीचा दबाव - Marathi News | The pressure of the Maharashtra Integration Committee | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र एकीकरण समितीचा दबाव

बेळगाव महापालिकेमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीने ‘मराठी ङोंडा’ फडकाविला; मग गेल्या दोन वर्षात बेळगाव सीमाप्रश्नावर का नाही ठराव संमत केला गेला, ...

जायकवाडीत २८.३४ टक्के जलसाठा - Marathi News | 28.34 percent water stock in Jaikwadi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडीत २८.३४ टक्के जलसाठा

पैठण : मुळा धरणातून सोडलेले पाणी जायकवाडी धरणात ५५१३ क्युसेक्स प्रतितास या क्षमतेने दाखल होत आहे. या पाण्यामुळे धरणाचा जलसाठा १ टीएमसीने वाढला आहे. ...

शाळा बंद आंदोलनाला प्रतिसाद - Marathi News | The school responds to the closed protest | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शाळा बंद आंदोलनाला प्रतिसाद

बुलडाणा जिल्ह्यातील ४२५ शाळेतील शिक्षक कर्मचा-यांचा सहभाग. ...

जाहिरातींबाबत व्यापक धोरण ठरवा - Marathi News | Set a comprehensive policy on advertisements | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जाहिरातींबाबत व्यापक धोरण ठरवा

औरंगाबाद : टी. व्ही. चॅनल्सवरून दाखविण्यात येणाऱ्या औषधांच्या जाहिरातींमुळे स्व-औषध घेण्यास, तसेच स्व-उपचाराला प्रोत्साहन मिळू शकते. ...

पावसामुळे सवाई महोत्सव लांबणीवर - Marathi News | Sawai festival to be postponed due to rain | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पावसामुळे सवाई महोत्सव लांबणीवर

राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला फटका बसला. ...

घरकुलापासून लाभार्थी वंचित - Marathi News | Beneficiaries deprived from the house | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :घरकुलापासून लाभार्थी वंचित

लोणार तालुक्यातील प्रकार; जिल्हाधिका-याच्या आदेशाला केराची टोपली. ...

सवाई महोत्सवातील स्वरानंद! - Marathi News | Sawai Mahotsav Swaranand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सवाई महोत्सवातील स्वरानंद!

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात स्वरानंद घेण्यासाठी पुणोकर मोठय़ा संख्येने हजेरी लावतात. सूर, तालावर मंत्रमुग्ध होणा:या या सुरमयी पर्वणीतला अनुभव काही औरच! ...