लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सरकारी वकिलांच्या निवडीचा घोळ - Marathi News | The solution to the selection of government lawyers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारी वकिलांच्या निवडीचा घोळ

सरकारी वकिलांच्या नियुक्ती राजकीय दबावाखाली होऊ नयेत यासाठी शासनाने निवडीची प्रक्रिया राबविण्याचे ठरविले. ...

सलमान खान निघाला दुबईला! - Marathi News | Salman Khan went to Dubai! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सलमान खान निघाला दुबईला!

अभिनेता सलमान खानला दुबईला जाण्यासाठी उच्च न्यायालयाने मंगळवारी सशर्त परवानगी दिली. त्यानुसार बुधवारी सलमान दुबईला रवाना होईल. ...

आयआयटी मुंबईच्या अध्यक्षपदी टाटा? - Marathi News | Tata to be president of IIT Mumbai? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयआयटी मुंबईच्या अध्यक्षपदी टाटा?

बोर्ड आॅफ गव्हर्नर्सने आयआयटी मुंबईच्या अध्यक्षपदासाठी तीन व्यक्तींची नावे सुचविली असून त्यामध्ये उद्योगपती रतन टाटा यांच्या नावाचा समावेश आहे. ...

वडेट्टीवार यांची गोंडवाना विद्यापीठावर धडक - Marathi News | Vidaditywar attacked the Gondwana University | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वडेट्टीवार यांची गोंडवाना विद्यापीठावर धडक

विद्यापीठाच्या विदवत्त व व्यवस्थापन परिषदांवर अपात्र व्यक्तिची नेमणूक करण्यात आली आहे. ...

सुकाळ्याचा खोदतलाव फुटला - Marathi News | The excavated excavated cove | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सुकाळ्याचा खोदतलाव फुटला

जिल्हा वार्षिक योजनेतून वन्य पशुसंवर्धन निसर्ग संरक्षण योजनेंतर्गत सन २०१४-१५ या वर्षात वडसा वन विभागात उपक्षेत्र वैरागड नियत क्षेत्र सुकाळा येथे ... ...

रामदास आठवलेंना विमानप्रवेश नाकारला - Marathi News | Ramdas Eighthaven denied the airline | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रामदास आठवलेंना विमानप्रवेश नाकारला

जेट एअरवेजने औरंगाबाद येथे निघालेले रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना विमानप्रवेश नाकारल्याची घटना मंगळवारी घडली. ...

‘जेट’ने केली क्षमतेपेक्षा जास्त तिकीट विक्री - Marathi News | Jet Airways has sold more than its capacity | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘जेट’ने केली क्षमतेपेक्षा जास्त तिकीट विक्री

जेट एअरवेजने नागपुरात मात्र विमानाच्या क्षमतेपेक्षा जास्तीची तिकिटे विकली आणि प्रवाशांना ‘अ‍ॅडजेस्ट’ करण्याच्या नावाखाली अर्धा तास विमान लेट केले. ...

गटशिक्षणाधिकाऱ्यांना निलंबित करा - Marathi News | Suspend group officials | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गटशिक्षणाधिकाऱ्यांना निलंबित करा

धानोरा पंचायत समितीचे तत्कालीन गटशिक्षणाधिकारी सुधीर आखाडे यांच्यावर चौकशीअंती दोष सिद्ध झाला आहे. ...

अहेरी, आरमोरी व कुरखेडात केंद्र सरकारची पुण्यतिथी - Marathi News | Death anniversary of Aheri, Armori and Kurkhedat Central Government | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अहेरी, आरमोरी व कुरखेडात केंद्र सरकारची पुण्यतिथी

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला मंगळवारी एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला. ...