लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत सर्वांचे लक्ष वेधून घेणारा आयरीश संघ शनिवारी झिम्बाब्वे विरुध्द विजय मिळवून उपांत्यपुर्व फेरी गाठण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. ...
भारतीय रेल्वेची प्रवासी आॅनलाइन आरक्षण सेवा (६६६.्रल्ल्िरंल्ल१ं्र’.ॅङ्म५.्रल्ल) ठप्प झाले होते. रेल्वेकडून या वेबसाइटचे सकाळपासून देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. ...
दहावीची परीक्षा खूपच महत्त्वाची आहे, असे मुलांच्या मनावर वर्षाच्या सुरुवातीपासून बिंबवले जाते. त्यामुळे वर्षभर अभ्यास केला असला तरीही ही महत्त्वाची परीक्षा आहे, ...