श्रीलंकेत अंमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या तामिळनाडूतील पाचही मच्छिमारांना श्रीलंका सरकारने सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ...
विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपाला पाठिंबा द्यायचे शिवसेनेने मान्य केल़े त्यामुळे हे जुने मित्रपक्ष सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र येण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. ...
खासगी स्कूलबसच्या धडकेत एका 12वर्षीय चिमुरडय़ाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी विक्रोळीत घडली. ़पोलिसांनी बसचालकावर गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली. ...