शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या आदिवासी, दुर्गम क्षेत्रांतील मुलामुलींसाठी राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या ४३ ह्यमॉडेल स्कूलह्ण व ह्यगर्ल्स होस्टेलह्णचे बांधकाम ...
महाजेनकोच्या खापरखेडा येथील वीज केंद्रात २१० मेगावॅट क्षमतेचे चार आणि ५०० मेगावॅट क्षमतेचा एक असे एकूण १३४० मेगावॅट क्षमतेचे पाच संच १० सप्टेंबर २०१४ पासून अविरत वीजनिर्मिती करीत आहेत. ...
प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांच्यासोबत बैठक घेऊ, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे लेखी पत्र मिळाल्यानंतर बालवाडी ...