लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अपहरणप्रकरणी आठ जणांवर गुन्हे दाखल - Marathi News | Eight people have been arrested in the kidnapping case | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अपहरणप्रकरणी आठ जणांवर गुन्हे दाखल

भाजयुवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षाचे अपहरण प्रकरण. ...

शुद्ध पाणीपुरवठय़ासाठी जिल्हा परिषद सरसावली - Marathi News | The Zilla Parishad has asked for proper water supply | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शुद्ध पाणीपुरवठय़ासाठी जिल्हा परिषद सरसावली

पाणी गुणवत्तेसाठी विशेष मोहीम; ‘अँक्शन प्लॅन’ तयार. ...

चित्रनगरीतील गोळीबार पूर्ववैमनस्यातून - Marathi News | Picture shooting firing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चित्रनगरीतील गोळीबार पूर्ववैमनस्यातून

शिवसेना चित्रपट सेनेचे चिटणीस व व्यावसायिक श्रीकांत ऊर्फ राजू शिंदे (४२) यांच्यावरील प्राणघातक हल्ल्यात सहभागी असलेल्या तिघांना गजाआड केले. ...

अतिक्रमणावर पुन्हा हातोडा - Marathi News | Hammer again on encroachment | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अतिक्रमणावर पुन्हा हातोडा

वाशिम शहरातील आंबेडकर चौकातील अतिक्रमण हटविले. ...

नेसरीकरांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप - Marathi News | Last sent by Nishankar to Shishu Nayana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नेसरीकरांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

काळबादेवी आगीत गंभीर जखमी अग्निशमन अधिकारी सुनील नेसरीकर यांच्या पार्थिवावर सोमवारी चंदनवाडी स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

मोटारसायकल अपघातात एक ठार - Marathi News | One killed in a motorcycle accident | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मोटारसायकल अपघातात एक ठार

मोटारसायकल झाडावर आदळून झाला अपघात; कारंजा येथील घटना. ...

मोदींचे बिल्डरांच्या हिताला प्राधान्य ! - Marathi News | Priority of the builders of Modi! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदींचे बिल्डरांच्या हिताला प्राधान्य !

ग्राहकांऐवजी बिल्डरांच्या हिताला अधिक प्राधान्य असल्याचे स्पष्ट झाले होते, अशी टीका माजी केंद्रीय शहरे विकास मंत्री अजय माकन यांनी आज केली. ...

मळणी यंत्राने धान काढणीची धूम : - Marathi News | Dhanaani Dhanani Dhani Dhoom: | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मळणी यंत्राने धान काढणीची धूम :

जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या धानपिकाची शेती विसोरा परिसरात उन्हाळी हंगामातसुद्धा ...

शालेय पोषण आहाराची ‘खिचडी’ कागदावरच! - Marathi News | School nutrition diet 'Khichadi' on paper! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शालेय पोषण आहाराची ‘खिचडी’ कागदावरच!

स्टिंग ऑपरेशन; ५0 टक्के शाळा बंद, विद्यार्थ्यांचीही पोषण आहाराकडे पाठ. ...