लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बचत गटाची नियुक्ती करण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला - Marathi News | The school management committee has the right to appoint a saving group | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बचत गटाची नियुक्ती करण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला

आर.टी. अ‍ॅक्टनुसार शालेय पोषण आहार योजनेच्या संदर्भात शालेय पोषण आहाराचे संनियंत्रण करण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीची आहे. ...

वीज खांब हटविण्याचे काम अडगळीत - Marathi News | Removal of power pole is difficult | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वीज खांब हटविण्याचे काम अडगळीत

शहरातील अनेक रस्त्यांच्या मधोमध वीज खांब उभे असल्याने या खांबामुळे शहरात अपघात वाढून वाहतुकीची कोंडी होत आहे. ...

घराणेशाहीचा दुसरा अंक - Marathi News | Second digit of dynasty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घराणेशाहीचा दुसरा अंक

महापालिका निवडणुकीमध्ये अनेक विद्यमान नगरसेवक व नेत्यांची दुसरी पिढीही नशीब आजमावत आहे. अनेकांनी मुलगा, मुलगी व सुनांना निवडणुकीच्या रिंगणात ...

ंहवालदिल शेतकऱ्यांचे आता खरिपाकडे लक्ष - Marathi News | Now the focus of the farmers is to look after Kharif | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ंहवालदिल शेतकऱ्यांचे आता खरिपाकडे लक्ष

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी निसर्ग मारकच ठरत आला आहे. मागील लागोपाठ दोन खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...

‘त्या’ आरोपीने केले आत्मसमर्पण - Marathi News | 'That' the accused surrendered | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :‘त्या’ आरोपीने केले आत्मसमर्पण

तालुक्यातील भादुर्णी येथील बफरझोन परिक्षेत्रातील कक्ष क्र. ४८५ मधील झालेल्या वाघाची शिकार प्रकरणातील ... ...

नवी मुंबईतील घोटाळ्यांची चौकशी करणार - Marathi News | Navi Mumbai scam investigation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवी मुंबईतील घोटाळ्यांची चौकशी करणार

भ्रष्टाचाराला नवी मुंबईतील जनता कंटाळली आहे. त्यामुळे महापालिकेतील सर्व घोटाळ््यांची चौकशी आम्ही करू. हे भ्रष्टाचार टाळण्यासाठी येत्या २२ एप्रिल ...

पोलिसांचा ३२ केंद्रांवर वॉच - Marathi News | Watch over 32 police stations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांचा ३२ केंद्रांवर वॉच

बुधवारी होणाऱ्या मतदान प्रक्रियेकरिता पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. मतदान केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता ३२ केंद्रांवर पोलिसांचे ...

आरोग्य विभागाचे कर्मचारी वेतनापासून वंचित - Marathi News | The health department's employees are deprived of the wages | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आरोग्य विभागाचे कर्मचारी वेतनापासून वंचित

प्राथमिक आरोग्य केंद्र सुकडी (डाकराम) येथील एएनएम, मलेरिया कर्मचारी व इतर कर्मचारी यांचे जानेवारी २०१५ पासून वेतन झाले नाही. ...

भाजप शासनाने निवडणूकपूर्व आश्वासनांची पूर्तता करावी - Marathi News | BJP government should fulfill pre-election promises | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :भाजप शासनाने निवडणूकपूर्व आश्वासनांची पूर्तता करावी

केंद्रातील व राज्यातील भाजप प्रणित शासनाने निवडणुकीत जनतेला जी आश्वासने दिली होती, त्याची अंमलबजावणी न करता जनतेची दिशाभूल करून फसवणूक केली आहे. ...