लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

वित्त संस्थांना बसणार फटका! - Marathi News | Finance companies may get fit! | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वित्त संस्थांना बसणार फटका!

दिघा येथील अनधिकृत इमारतींमधील घरांना गृहकर्ज देणे वित्त संस्थांना चांगलेच महागात पडणार आहे. भूमाफियांशी संगनमत करून या वित्त संस्थांनी जादा ...

एकाच दिवशी २२३ नामांकन दाखल - Marathi News | 223 nominations filed on the same day | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :एकाच दिवशी २२३ नामांकन दाखल

नऊ नगर पंचायतपैकी सात नगर पंचायत निवडणुकीसाठी बुधवारी एकूण २२३ नामांकन अर्ज दाखल झाले. ...

दोन बांधकाम व्यावसायिकांना अटक - Marathi News | Two builders arrested | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दोन बांधकाम व्यावसायिकांना अटक

उल्हासनगर येथील प्रोजेक्टमध्ये घरे खरेदीसाठी पैसे घेवून घर न देता फसवणूक करणाऱ्या मोनार्च सॉलीसेटर कंपनीच्या दोघा संचालकांना अटक झाली आहे. त्यांच्याविरोधात ...

लेखा-मेंढा गावात वाद पेटला - Marathi News | The accounting flames arose in the village | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :लेखा-मेंढा गावात वाद पेटला

बांबू वनहक्क मिळालेले देशातील पहिले गाव म्हणून प्रसिध्दीला आलेल्या मेंढालेखा गावात आता प्रचंड वाद उफाळून आला आहे. ...

केरू प्लाझा जमीनदोस्त - Marathi News | Keru Plaza Crush | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :केरू प्लाझा जमीनदोस्त

एमआयडीसीने दिघ्यातील केरू प्लाझा या इमारतीवर बुलडोझर फिरवून ती जमीनदोस्त केली. त्यामुळे या इमारतीत राहणारी जवळपास ६0 कुटुंबे बेघर झाली आहेत ...

काँग्रेस नेत्यांचे मनोमिलन - Marathi News | Mind the Congress leaders | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :काँग्रेस नेत्यांचे मनोमिलन

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर एकमेकांची तोंड न पाहणारे काँग्रेसचे नेते आगामी नऊ नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ... ...

दुचाकीस्वाराने लांबविली महिलेची सोनसाखळी - Marathi News | Sonjakala of a woman with a two-wheeler fired | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :दुचाकीस्वाराने लांबविली महिलेची सोनसाखळी

जळगाव : काही दिवसांचा खंड पडत नाही तोच शहरात पुन्हा सोनसाखळी चोर सक्रिय झाल्याची प्रचिती बुधवारी आली. ...

फॉच्यरुन’कडून कार्यसंस्कृतीचा गौरव - Marathi News | Fauchurun's work culture's pride | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :फॉच्यरुन’कडून कार्यसंस्कृतीचा गौरव

जळगाव : जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांची ‘लोकमत’ला विशेष मुलाखत ...

गौणखनिज परवाना रद्द करण्याची मागणी - Marathi News | The demand for cancellation of mineral licenses | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गौणखनिज परवाना रद्द करण्याची मागणी

सावली तालुक्यातील व्याहाड (बुज) हे डोंगरदऱ्यांनी व्यापलेले गाव असून मागील ३० वर्षापासून येथील डोंगरावर वैध, अवैधरीत्या उत्खनन सुरू आहे. ...