अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
याबाबत आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यांनी याबाबत कारखानदारांना परवानगी दिली नसल्याचे सांगण्यात आले. ...
जळगाव :आयुक्तांनी सहा अभियंत्यांना विभागीय चौकशी होईर्पयत निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. तर नगररचना सहायक संचालक यांनी स्वत:हून रजेवर जाण्याचे ठरविले आहे. ...
टीटीसी क्षेत्रातील एमआयडीसीच्या सुमारे ३00 एकर जमिनीवर अतिक्रमण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सध्याच्या बाजारभावानुसार या जमिनीची किंमत शेकडो कोटींच्या ...
उल्हासनगर येथील प्रोजेक्टमध्ये घरे खरेदीसाठी पैसे घेवून घर न देता फसवणूक करणाऱ्या मोनार्च सॉलीसेटर कंपनीच्या दोघा संचालकांना अटक झाली आहे. त्यांच्याविरोधात ...