सातपूर : शासनाकडून उद्योजकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. या योजना सफल होण्यासाठी निर्यातदार उद्योजकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. अन्यथा योजना कागदावरच राहतील, असे प्रतिपादन इंडियन इन्स्टट्यिूट ऑफ फॉरेन ट्रेडचे (नवी दिल्ली) सहायक प्राध्यापक ड ...
नाशिक : बालमहोत्सवात घेण्यात येणार्या विविध स्पर्धांमुळे मुलांचा वैयक्तिक विकास वाढण्यास निश्चितच हातभार लागेल, असे उद्गार दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष विजय कासलीवाल यांनी अखिल भारतीय मारवाडी-गुजराथी मंच आयोजित बालमहोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी काढले. ...
नाशिक : अनेक छोट्या-मोठ्या आजारांसाठी वैद्यकीय उपचार घेण्यापेक्षा घरच्या घरी रिप्लेक्सोलॉजी ॲक्युप्रेशरव्दारे उपचार करू शकतात. याचविषयी शास्त्रीय माहिती देण्यासाठी लोकमत सखी मंचाच्या वतीने सेल्फ ट्रीटमेंट ट्रेनिंग प्रोग्राम म्हणजेच रोगमुक्ती कार्यशाळ ...
मूर्तिजापूर : तालुक्यातील कवळा (जहागीर) येथे ५ जुलै रोजी जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी पावसासाठी धोंडी धोंडी पाणी दे..असे म्हणत वरुणराजाला साकडे घातले. ...
भारताचा लिएंडर पेस व स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस या जोडीने न्यूझीलंडचा आर्तेम सिताक व ऑस्ट्रेलियाची एनस्तेसिया रोडियानोव्हा जोडीला सरळ दोन सेटमध्ये सहज पराभूत करून मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ...
अकोला : गत पंधरा दिवसांपासून पाऊस होत नसल्यामुळे पिकांची वाढ तर खुंटली आहेच, सोबतच विविध किडींचाही हल्ला वाढला आहे. तृण धान्याच्या पिकांवर गत काही दिवसांपासून गोनोसेफॅलम इंडिकम भुंग्याचा प्रादुर्भाव वाढला आहे. ग्रामीण भागात या भुंग्याला काळी म्हैस सं ...
वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा बायोमेट्रिक अहवाल सादर करण्यास टाळाटाळ करणार्या जिल्ातील ४५ अनुदानित वसतीगृहांचे वेतन आणि वेतनेत्तर अनुदान रोखण्यात आले आहे़ उपस्थिती अहवाल सादर केल्याशिवाय अनुदान दिले जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे़ ...
पुणे : शहरामध्ये घराघरात जाऊन औषध फवारणी करण्यासाठी कामगार पुरविण्याच्या कामात निष्काळजी केल्याप्रकरणी अनेक तक्रारी झालेल्या ठेकेदारालाच पुन्हा कामगार पुरविण्यासाठी ४२ लाख ५० हजार रूपयांच्या ठेक्यास स्थायी समितीने मंजूरी दिली आहे. संबंधित ठेकेदारावर ...
नाशिक : हवाई नकाशावर आलेल्या नाशिकमध्ये दुसर्याच दिवशी विमानाचे टेक ऑफ विलंबाने होणार आहे. बुधवारी सकाळी ९.४५ वाजेऐवजी सकाळी ११ वाजता विमान पुण्याकडे झेपावणार आहे. ...