कुरखेडा तालुक्यातील घाटी व सिरोंचा तालुक्यातील राजन्नापल्ली येथे विद्युत खांब तुटून पडल्याने वीज तारांचा स्पर्श होऊन १२ जनावरे दगावल्याची घटना २१ जून रोजी घडली. ...
मागील पाच महिन्यांपासून थकलेले धानाचे चुकारे देण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेनेच्या पुढाकाराने कोरची-कुरखेडा मार्गावर शेकडो शेतकऱ्यांनी मंगळवारी सकाळी चक्काजाम आंदोलन केले. ...
अहेरी तालुक्यातील कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण झाली असून चार दिवसांपासून सुरू असलेल्या अतिपावसामुळे महिला वार्डाचे छत काही प्रमाणात कोसळले. ...
महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण लवादाचे (मॅट) अस्तित्व ठेवायचे की नाही यावर शासन विचार करीत आहे. आपण स्वत: मॅटच्या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...
आता प्रवाशाला शिवनेरीची सद्य:स्थितीविषयीची म्हणजेच बस कुठे पोहोचली आहे याची माहिती मोबाइलवर, डेपोत आणि प्रत्यक्षात शिवनेरीतील डिस्प्ले बोर्डवर मिळणार आहे. ...