पोलीस स्वत:चे काम करत आहेत. त्यांच्या कामात राजकीय हस्तक्षेप झालेला नाही. लुईस बर्जरप्रकरणी आम्ही राजकीय सूड उगवत आहोत, हा काँग्रेस नेत्यांचा आरोप लोक मान्य करणार नाहीत. सध्या पोलिसांच्या क्राईम ब्रँचला चौकशी करू द्या. त्यांचे काम पूर्ण तरी होऊ द्या. ...
दप्तराचे ओझे कधी कमी होणार?हायकोर्टाचा शासनाला सवालमुंबई: दप्तराचे ओझे कमी करणारा अध्यादेश जारी झाला असला, तरी त्याची अंमलबजावणी केव्हापासून होणार आहे, असा सवाल करत याचा खुलासा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने गुरूवारी राज्य शासनाला दिले.याप्रकरणी स्वा ...
सोलापूर: जिल्ात पावसाने ओढ दिल्यामुळे दुष्काळाची छाया गडद होऊ लागली असून पिण्यासाठी आणि जनावरांच्या चार्यासाठी उजनी धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून तसेच बोगद्यातून पाणी सोडण्याची मागणी केली होती़ याबाबत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबर ...
सोलापूर: सोलापूर जिल्हा टग ऑफ वॉर (रस्सीखेच) संघटनेच्या वतीने हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर आयोजित जिल्हास्तरीय मिनी सब ज्युनियर १३ वर्षांखालील व सब ज्युनियर १७ वर्षांखालील मुलींची टग ऑफ वॉर (रस्सीखेच) अजिंक्यपद स्पर्धा व निवड चाचणी स्पर्धेत दमा ...