लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

बालकांच्या शोधार्थ आॅपरेशन ‘मुस्कान-२’ - Marathi News | Operation 'Smile-2' for children's search | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बालकांच्या शोधार्थ आॅपरेशन ‘मुस्कान-२’

बेपत्ता किंवा अपहरण झालेल्या बालकांना त्यांच्या मात्यापित्यांच्या स्वाधीन करण्यासाठी पोलीस विभाग आता आॅपरेशन ‘मुस्कान-२’ राबविणार आहे. ...

केवळ ५५ गावांनाच मिळणार दुष्काळी मदत - Marathi News | Only 55 villages will get drought relief | Latest akola News at Lokmat.com

अकोला :केवळ ५५ गावांनाच मिळणार दुष्काळी मदत

अकोला जिल्ह्यातील ९४२ दुष्काळग्रस्त गावं मदतीपासून वंचित. ...

आज फैसला - Marathi News | Today's decision | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आज फैसला

विधान परिषद निवडणूक; मतमोजणीची तयारी पूर्ण. ...

जगात वर्षभरात ११० पत्रकारांची हत्या - Marathi News | 110 journalists killed in the world this year | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगात वर्षभरात ११० पत्रकारांची हत्या

मावळत्या वर्षात जगभरात ११० पत्रकारांची हत्या करण्यात आली. यापैकी बहुतांश जणांना शांततामय देशात ठरवून लक्ष्य करण्यात आले, असे ‘रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स’ने (आरएसएफ) मंगळवारी येथे सांगितले. ...

एलईडीच्या प्रकाशात लखलखणार शहर - Marathi News | The city of light shines in LED light | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एलईडीच्या प्रकाशात लखलखणार शहर

पाच कोटींच्या निधीला अर्थमंत्र्यांची हिरवी झेंडी; प्रशासकीय घडामोडींना वेग. ...

पथदिवे बंद; कंत्राटदाराला दंड - Marathi News | Street lights off; Contractor penalties | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पथदिवे बंद; कंत्राटदाराला दंड

मनपा प्रशासनाने वसूल केले १ लाख ६८ हजार. ...

‘कर्णकर्कश चर्चा ठरताहेत तथ्यांपेक्षा वरचढ’ - Marathi News | 'Critical discussions are taking place beyond the facts' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘कर्णकर्कश चर्चा ठरताहेत तथ्यांपेक्षा वरचढ’

वृत्त आणि विचार यांच्यातील विभाजन रेषा धूसर होत चालली आहे. यामुळे दर्शक आणि वाचकांना तथ्य शोधावी लागत आहे. मीडियातील ‘कर्णकर्कश’ चर्चाही तथ्यांपेक्षा वरचढ ठरत आहेत ...

मंगला श्रोत्री व नागपूरचा व्यापारी चौकशीसाठी ताब्यात - Marathi News | Mangala Shrotti and Nagpur's businessmen are in custody for questioning | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मंगला श्रोत्री व नागपूरचा व्यापारी चौकशीसाठी ताब्यात

किडनी तस्करी प्रकरण; दोघांनीही केली किडनीची खरेदी. ...

रांगी परिसरातील तलाव कोरडे - Marathi News | The pond drying in the Range area | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रांगी परिसरातील तलाव कोरडे

धानोरा तालुक्यातील रांगी परिसरातील तलाव, पाणवठे डिसेंबर महिन्यातच कोरडे पडले असल्याने फेब्रुवारी महिन्यांपासून पाणी टंचाई तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...