लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

रुग्णांची काळजी घेणे ही सामाजिक जबाबदारी - Marathi News | Care of patients is social responsibility | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रुग्णांची काळजी घेणे ही सामाजिक जबाबदारी

कायद्याद्वारे संरक्षण हा सर्व नागरिकांचा अधिकार आहे. कायदा हा सर्वांसाठी समान असल्याने मानसिक रोगग्रस्त व्यक्तींच्या हिताचे रक्षण कायद्याद्वारे करण्यात येते. ...

आॅनलाइन विवाह साइट्सच्या माध्यमातून एक कोटीची फसवणूक - Marathi News | One crore fraud through online marriage sites | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आॅनलाइन विवाह साइट्सच्या माध्यमातून एक कोटीची फसवणूक

सोशल नेटवर्किंग साइट्सवरील विवाहासाठी इच्छुक असलेल्या तरुणींची फसवणूक करणाऱ्या नायजेरियन टोळीच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे शाखेला यश आले. ...

सर्व उत्सव शांततेत साजरे करा - Marathi News | Celebrate all the celebrations in peace | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सर्व उत्सव शांततेत साजरे करा

उत्सव हे आनंदासाठी असतात. आपण उत्सव साजरे करा, परंतु शांततेत उत्सव साजरे करा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी सडक अर्जुनी येथे शांतता बैठकीत केले. ...

मध्य रेल्वेविरोधात नाराजी - Marathi News | Displeasure against Central Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेविरोधात नाराजी

उपनगरीय मार्गावर रखडलेले प्रकल्प, प्रवाशांच्या मागण्या आणि समस्या सोडवण्यात मध्य रेल्वेकडून कोणताही पुढाकार घेण्यात येत नसल्याचा आरोप करत नाराजीचा सूर खासदारांसह प्रवासी संघटनांमधून उमटला आहे ...

घरवापसीने काँग्रेसला संजीवनी - Marathi News | Home Minister gave Sanjivani to Congress | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :घरवापसीने काँग्रेसला संजीवनी

अर्जुनी मोरगाव तालुक्यात गेल्या काही वर्षांत काँग्रेसची चांगलीच वाताहात झाली आहे. ...

आण्विक जबाबदारी संदर्भातील चिंता अयोग्य - Marathi News | Concerns related to nuclear responsibility are inappropriate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आण्विक जबाबदारी संदर्भातील चिंता अयोग्य

आण्विक नुकसान कायद्यातील जबाबदारीसंदर्भात व्यक्त केली जात असलेली चिंता अयोग्य आहे आणि हा कायदा देशाच्या हिताचा आहे ...

बिरसी विमानतळाकडे सरकारने फिरविली पाठ - Marathi News | Text to the Birsik Airport | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बिरसी विमानतळाकडे सरकारने फिरविली पाठ

राज्य सरकारने विदर्भातील काही शहरांमधील विमानतळांचा विकास करण्याची आणि तेथे नागरी विमान वाहतुकीच्या दृष्टीने तयारी करण्याची घोषणा केली. ...

आयडॉलच्या प्रवेशांना मुदतवाढ - Marathi News | Extension of Idol access | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयडॉलच्या प्रवेशांना मुदतवाढ

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनीही प्रवेश घेतला आहे ...

पीक कापणीवर : - Marathi News | On crop harvesting: | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पीक कापणीवर :

अर्जुनी मोरगाव तालुक्यात सध्या धानपिक कापणीवर आले आहे. हलक्या धानाची मुदत भरली असून ते पिवळे पडत आहे. ...