लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भगवानगडावर बंदोबस्त - Marathi News | Settlement at BhagwanGad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भगवानगडावर बंदोबस्त

पाथर्डी तालुक्यातील भगवानगडावर दसरा मेळाव्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्याची पोलीस दलाकडून तयारी सुरू झाली आहे. ...

पुरे झाली मदत... आता हवा हक्क! - Marathi News | Enough was done ... now air claim! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुरे झाली मदत... आता हवा हक्क!

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून शासनही सरसावले. नंतर अनेक ‘सामाजिक नेते’ही पुढे आले. पण नुसत्या आर्थिक मदतीने सावरण्याच्या पलीकडे ही कुटुंबे गेली आहेत. ...

नवनियुक्त न्याय दंडाधिकाऱ्यांचा सत्कार - Marathi News | Felicitation of newly appointed judicial magistrates | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवनियुक्त न्याय दंडाधिकाऱ्यांचा सत्कार

नागपूर जिल्हा वकील संघटनेतर्फे नवनियुक्त न्याय दंडाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. ...

शिक्षक कुटुंबे आंदोलनाच्या पवित्र्यात - Marathi News | Teacher families are in the agitation of the protest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिक्षक कुटुंबे आंदोलनाच्या पवित्र्यात

आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्यभरातील शिक्षक एकवटले आहेत. निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारला ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. ...

सांज गारवा : - Marathi News | Sanj Garwa: | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सांज गारवा :

परतीचा पाऊस परतला. आता चाहूल आहे हिवाळ््याची म्हणजेच थंडीची. नागपुरात थंडीचे दीर्घकाळ अधिराज्य असते. ...

शासनाने थकवले वकिलाचे पारिश्रमिक - Marathi News | Government wages advocacy remuneration | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शासनाने थकवले वकिलाचे पारिश्रमिक

शासनाने पारिश्रमिक थकविल्यामुळे एका सहायक सरकारी वकिलाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. ...

विद्यार्थ्यांच्या विज्ञान मॉडेलने घातली भुरळ - Marathi News | The magic of the student's science model | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यार्थ्यांच्या विज्ञान मॉडेलने घातली भुरळ

लोकमत कॅम्पस क्लब, लोकमत युवा नेक्स्ट आणि केडीके कॉलेजतर्फे आयोजित विज्ञान मॉडेल व पोस्टर स्पर्धा ‘अविष्कार-२०१५’ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...

गोदाम कर्मचाऱ्यांना मिळणार न्याय - Marathi News | Warehouse workers get justice | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोदाम कर्मचाऱ्यांना मिळणार न्याय

जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या शासकीय गोदामांमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी, कामगारांना न्याय मिळणार आहे. ...

नागपूर होणार स्मार्ट अन् सुरक्षित - Marathi News | Nagpur will be smart and safe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर होणार स्मार्ट अन् सुरक्षित

स्मार्ट सिटीची संकल्पना राबविताना शहरातील सुंदर इमारती, गुळगुळीत रस्ते, पिण्याचे पाणी, आदी सुविधांसोबतच घनकचरा व्यवस्थापन, सांडपाण्याचा पुनर्वापर आदी ...