धार्मिक व जातीय विद्वेषातून घडणा-या गुन्ह्यांमध्ये किंवा हेट क्राइममध्ये वाढ होत असून भारताचे सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांनी अशा गुन्हेगारांविरोधात अत्यंत कठोर कारवाई करण्यात येईल ...
राज्य सरकारने बँकॉकला जाणा-या नृत्य पथकाला पैसे देण्याऐवजी लातूरमध्ये बसच्या पासचे पैसे नसल्याने आत्महत्या करणा-या मुलीला मदत करायला हवी होती, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. ...
निरागस मुलांना आपल्या वासनेची शिकार बनवून त्यांच्यावर अत्याचार करणा-यांना 'नपुंसक' करून शारिरीक संबंध ठेवण्यास असमर्थ बनवले पाहिजे, असे स्पष्ट मत मद्रास उच्च न्यायालयाने व्यक्त केले. ...
पणजी : गोवा विद्यापीठाचे कुलगुरू सतीश शेट्ये यांना मुदतवाढ नाकारताना जी कडक भूमिका राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी घेतली होती, तशीच त्यांनी मिकींच्या बाबतीतही ती घेतली होती. ...
मडगाव : मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या मालभाट येथील कार्यालयावर रविवारी दुपारी अज्ञातांनी दगडफेक केली. यात कार्यालयातील काचा फुटल्या. दुपारी साडेतीनच्या दरम्यान ...
पणजी : राज्यातील ११ पालिकांसाठी रविवारी झालेल्या निवडणुकीत ७२.५३ टक्के मतदान झाले. १५९ प्रभागांमधून ६८५ उमेदवारांचे भवितव्य मतपेट्यांमध्ये सीलबंद झाले. २ लाख ३७ हजार १८३ ...
रविवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास क्रॉफर्ड मार्केट येथे लागलेल्या आगीत तब्बल ६०हून अधिक गाळे जळून खाक झाले. अग्निशमन दलाने तत्काळ दाखवलेल्या सतर्कतेमुळे दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही ...