नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
अहमदनगर : झाडाखाली उभ्या असलेल्या टँकरच्या खाली सावलीत विश्रांती घेणार्या आजीबाईंचा रविवारी दुपारी दोनच्या सुमारास दुर्दैवी मृत्यू झाला. टँकरखाली कोण आहे, हे न पाहता टँकर मागे घेताना (रिव्हर्स) टँकरचे चाक अंगावरून गेल्याने आजीबाईंचा जागेवरच अंत झाला ...
मडगाव : बाळळ्ी येथील स्वामी विवेकानंद उच्च माध्यमिक विद्यालयाचा बक्षिस वितरण व स्नेहसंम्मेलन शनिवार दि. 6 फेब्रूवारी रोजी सायंकाळी 4.30 वाजता विद्यालयाच्या आवारात होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापती विष्णू सुर्या वाघ तर अध्यक्षस्थानी कुंकळळ्ीच ...
नागपूर : जिंदल विद्या मंदिर आणि रमण विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित सायन्स मॉडेलमेकिंग कॉम्पिटीशनमध्ये सेंट झेविअर्स हायस्कूल हिंगणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारून सुयश मिळविले. वेस्ट मॅनेजमेंंट या संकल्पनेवर आधारित मॉडेल विद्यार्थ्यांनी सादर केले. ...
पार्किंगच्या जागा गिळणार्यांविरुद्ध लवकरच कारवाईमनपाकडून स्वतंत्र अधिकार्याची नियुक्ती औरंगाबाद : मनपा प्रशासनाने शहरातील पार्किंगच्या जागा हडपणार्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी स्वतंत्र ... ...
लातूर : शहरातील एका २० वर्षीय युवकाचे शुक्रवारी नरबळीसाठी अपहरण केल्याच्या घटनेने आता वेगळेच वळण घेतले आहे. व्यावसायकि वादातून हे अपहरण झाल्याचे आता समोर आले असून, अपहृत विक्रम पांचाळच्या शोधासाठी नातेवाईकांसह पोलिसांची रविवारीही शोध मोहिम सुरु होती. ...