लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कोण आहे अमानत? जी होणार केंद्रीय कृषिमंत्र्यांची मोठी सून; चौहान कुटुंब आनंदात - Marathi News | Who is Amanat bansal? will be the eldest daughter-in-law of the Union Agriculture Minister Shivraj Singh Chouhan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण आहे अमानत? जी होणार केंद्रीय कृषिमंत्र्यांची मोठी सून; चौहान कुटुंब आनंदात

चार महिन्यापूर्वी शिवराज सिंह चौहान यांच्या छोट्या मुलाचा साखरपुडा पार पडला होता आणि आता मोठा मुलगा कार्तिकेय लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.  ...

आता अरबाज घराबाहेर जाईल! नॉमिनेशन टास्कनंतर अभिजीतचं स्पष्ट मत, म्हणतो- "तो फक्त निक्कीच्या..." - Marathi News | bigg boss marathi 5 abhijeet sawant said this week arbaaz patel will nominate | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता अरबाज घराबाहेर जाईल! नॉमिनेशन टास्कनंतर अभिजीतचं स्पष्ट मत, म्हणतो- "तो फक्त निक्कीच्या..."

Bigg Boss Marathi 5 : या आठवड्यात निक्की, अरबाज, जान्हवी, वर्षाताई आणि सूरज हे सदस्य थेट नॉमिनेट झाले. टीम B नॉमिनेट झाल्यानंतर अभिजीत, पॅडी आणि संग्राममध्ये घराबाहेर कोण जाणार याबाबत चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. ...

आव्हानांची जनगणना, दशवार्षिक जनगणनेला तब्बल चार वर्षांनंतर हात लागला - Marathi News | agralekhCensus of Challenges decennial census took place after almost four years | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आव्हानांची जनगणना, दशवार्षिक जनगणनेला तब्बल चार वर्षांनंतर हात लागला

कोविड महामारीमुळे पुढे ढकलाव्या लागलेल्या दशवार्षिक जनगणनेला तब्बल चार वर्षांनंतर हात लागला आहे. केंद्र सरकारने त्यादृष्टीने तयारी सुरू केल्याच्या बातम्या आहेत. ...

Dolly Chaiwala : 'डॉली चायवाला'ची फी ऐकून फुटेल घाम! मॅनेजर ठरवतो डील्स; मागण्यांचीही मोठी यादी - Marathi News | do you know how much Dolly Chaiwala charges for one time his fees manager decides the deals A long list of demands too vlogger disclosed | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'डॉली चायवाला'ची फी ऐकून फुटेल घाम! मॅनेजर ठरवतो डील्स; मागण्यांचीही मोठी यादी

सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेला डॉली चायवाला बिल गेट्स यांच्या भेटीनंतर तर आणखीच प्रसिद्धीझोतात आला. पण सध्या त्याची फी आणि मागणी यामुळे तो पुन्हा चर्चेचा विषय ठरत आहे. ...

हिऱ्याच्या पोटी गारगोटी, बाळासाहेबांच्या नावाला कलंक; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार - Marathi News | Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिऱ्याच्या पोटी गारगोटी, बाळासाहेबांच्या नावाला कलंक; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

उद्धव ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदेंनी केला हल्लाबोल, मागील सरकारने सर्व प्रकल्प बंद केले होते असा आरोप ...

नियुक्त्या देऊन नेत्यांची नाराजी दूर; शिरसाट सिडकोचे अध्यक्ष, आयोगाच्या अध्यक्षपदी अडसूळ - Marathi News | Remove the resentment of leaders by giving appointments; Chairman of Shirsat CIDCO, Aadsul as Chairman of the Commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नियुक्त्या देऊन नेत्यांची नाराजी दूर; शिरसाट सिडकोचे अध्यक्ष, आयोगाच्या अध्यक्षपदी अडसूळ

आगामी विधानसभा निवडणुकीत नेत्यांची नाराजी नको म्हणून शिंदे यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. ...

मविआचा ३३ जागांवर पेच, विदर्भातील चित्र; २९ जागांवर एकाच पक्षाने दावा केल्यामुळे मार्ग मोकळा - Marathi News | Mahavikas aghadi embarrassment on 33 seats, Vidarbha picture 29 seats claimed by a single party clear the way | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मविआचा ३३ जागांवर पेच, विदर्भातील चित्र; २९ जागांवर एकाच पक्षाने दावा केल्यामुळे मार्ग मोकळा

उर्वरित ३३ जागांवर एकापेक्षा जास्त पक्षांनी दावा केला असल्यामुळे या जागांवरील पेच कायम आहे.  ...

परीक्षांच्या तारखा जाहीर करा, शरद पवार यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र - Marathi News | Announce exam dates, Sharad Pawar's letter to Chief Minister Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परीक्षांच्या तारखा जाहीर करा, शरद पवार यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र

विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. ...

गिरीश महाजनांना धक्का, भाजपानं डावलल्याचा आरोप; निष्ठावंत नेता 'तुतारी' हाती घेणार - Marathi News | Jalgaon Jamner BJP leader Dilip Khodpe will join NCP Sharad Pawar faction, will contest against Girish Mahajan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गिरीश महाजनांना धक्का, भाजपानं डावलल्याचा आरोप; निष्ठावंत नेता 'तुतारी' हाती घेणार

प्रत्येक नेत्याला वाटतं मी ३० वर्ष निवडून आलोय मग आता मला काही होणार नाही. मात्र तेव्हा कार्यकर्त्यांची एकसंघ फळी होती ती आता दुभंगली आहे असं दिलीप खोडपे यांनी सांगितले.  ...