ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
विविध कारणास्तव रद्द झालेल्या रिक्षा परवान्यांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय परिवहन विभागाकडून घेण्यात आला. मात्र हा निर्णय घेऊन त्याला अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला आहे. ...
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून महिला कॉन्स्टेबल धनश्री पेडणेकर यांच्या अन्याय व मानसिक छळप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी दिले आहेत. ...
ठाण्याचे उपमहापौर राजेंद्र साप्ते संस्थापक असलेल्या कळव्यातील ‘धर्मवीर आनंद दिघे’ व्यायामशाळा बेकायदेशीर असतानाही ठाणे महापालिकेने त्याचे समर्थन केले. त्यामुळे संतापलेल्या ...
पालिका, नगर परिषद आणि जिल्हा परिषदेच्या पातळीवर उपलब्ध असलेल्या सरकारी बाजारपेठांमध्ये २०० ते ५०० चौ.मी. जागा शेतकऱ्यांसाठी आरक्षित ठेवा, अशी सूचना शुक्रवारी ...
पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षकांना मूळ वेतनावर ३० टक्के वाढीव भत्ता देण्याचा निर्णय गृहविभागाने घेतला आहे. त्यामुळे साईड पोस्टिंग समजल्या जाणाऱ्या प्रशिक्षण केंद्राला ...