लातूर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेला सोने खरेदीचा मुहूर्त अतिशय शुभ मानला जातो. मात्र दुष्काळामुळे यंदा अनेकांचा सोने खरेदीचा मुहूर्त हुकला आहे. ...
आष्टी : राज्य शासनाने मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता लक्षात घेऊन मजुरांना रोजगार मिळावा म्हणून मोठ्या प्रमाणावर महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून सिंचन विहीरी मंजूर केल्या. ...
अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या अत्यंत रोमांचक सामन्यात दडपणाखाली आलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबला अवघ्या एका धावेने नमवून रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने थरारक विजय मिळविला ...
अविनाश मुडेगावकर ल्ल अंबाजोगाई दुष्काळी परिषदेचे औचित्य साधत केज विधानसभा मतदारसंघात नमिता अक्षय मुंदडा याच कै. डॉ. विमल मुंदडा यांच्या वारसदार आहेत, ...
व्यंकटेश वैष्णव ल्ल बीड वरिष्ठ कार्यालयाकडून सांगितलेल्या नियमांचे सातत्याने उल्लंघन करणे, अभिलेख अद्ययावत न ठेवणे, तपासणीकामी सहकार्य न करणे आदी चुकांचा ठपका ठेवत बीड जिल्ह्यातील ...