पुणे: विद्यार्थ्यांच्या मुरूड जंजिरा येथील सहलीदरम्यानच्या दुर्घटना प्रकरणी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन सोसायटीचे पदाधिकारी तसेच सहलीशी संबंधित अधिकारी, शिक्षकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शिक्षण हक्क मंचाच्या वतीने महाविद्यालयास ...
नशिराबाद : गेल्या दीड महिन्यापासून पाणी टंचाईने हैराण असलेल्या नशिराबादकरांना अखेर एमआयडीसीचा पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. यामुळे आठ ते दहा दिवसानंतर मिळणारे पाणी आता चौथ्या-पाचव्या दिवशी मिळू शकेल. ...
औरंगाबाद : साईचे विभागीय केंद्र, ‘आयआयएम’ नागपूरला पळविण्यात आले. आता महापालिकेचे प्रभारी आयुक्त सुनील केंद्रेकर यांना विदर्भात नेण्याचे प्रयत्न केले जात आहेत. ...
पालकांची दिशाभूल करणे, त्यांना अपमानास्पद वागणूक देणे यासह आदी कारणांची पालकांनी महिनाभरापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेण्यात आली. ...