जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, आरटीओचा टॅक्स देखील कमी झाला; डबल नाही तिहेरी फायद्यात... 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय? धक्कादायक; अतिवृष्टीमुळे पिके वाहून गेल्याने कर्ज कसे फेडायचे या चिंतेत बार्शी तालुक्यातील दोन शेतकऱ्यांची आत्महत्या ज्येष्ठ कन्नड साहित्यिक एस एल भैरप्पा यांचे निधन "एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय? मोठी बातमी! लडाखच्या पूर्ण राज्यासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती... पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज... पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सोलापूर : तब्बल साडेसहा तासानंतर सोलापुरातून सुटणाऱ्या वंदे भारत व हुतात्मा एक्सप्रेस रद्द; रेल्वे प्रशासनाची माहिती सोलापूर : तब्बल साडेसहा तासानंतर सोलापुरातून सुटणाऱ्या वंदे भारत व हुतात्मा एक्सप्रेस रद्द; रेल्वे प्रशासनाची माहिती सोलापूर - कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकर्यांना मदत करणार, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण २० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा... Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु! सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माढा येथे दाखल; पूरग्रस्त भागाची पाहणी केली सुरु चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
महाराष्ट्राने वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विधेयकाला मंजुरी दिली असली तरी त्याच्या तीन काळज्या अजून पूर्णपणे संपलेल्या नाहीत. ...
पावसाने अक्षरश: झोडपून काढल्याने सकाळी सहा वाजता वसई विरारला पूरस्थिती निर्माण झाली होती. मिठागर पाड्यात चारशे लोक अडकून पडले होते. ...
राज्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढला असून सलग तिसऱ्या दिवशी गुरुवारी मुंबईसह कोकणाला मुसधार पावसाने झोडपून काढले ...
मुंबई-अहमदाबादला जोडणारा वरसोवा पूल दुरुस्तीसाठी बंद ठेवल्याने मुंबईतून दररोज ये-जा करणारी सुमारे ४० ते ५० हजार वाहने घोडबंदर रोडमार्गे ठाण्याकडे वळवल्याने ठाणे ...
औरंगाबाद जिल्हा क्रीडा संकुलामध्ये २४ व २५ सप्टेंबरदरम्यान पाचव्या राज्यस्तरीय पिकलबॉल स्पर्धेची रंगत रंगणार आहे. ...
खडडयांची समस्या दरवर्षीचीच. प्रत्येक पावसाळ्यात मुंबईत हेच चित्र. गेल्या तीन वर्षांत साडेतीन हजार कोटी खर्च झाल्यानंतर मुंबई खड्ड्यातून बाहेर येईल ...
बिहार येथे राहणाऱ्या तीन वर्षांच्या मुलाच्या दोन्ही कानांवर कॉक्लियर इम्प्लांटची शस्त्रक्रिया कूपर रुग्णालयात यशस्वीरीत्या करण्यात आली. ...
बोगस कागदपत्रांच्या आधारे सफल ग्रुप कंपनीची आपल्या नावाने नोंदणी करून फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या गोविंद जाधवानी (५६) या माजी संचालकाला गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या ...
स्मार्ट सिटी स्पर्धेमध्ये सहभाग नसला तरी या स्पर्धेमधील सर्व निकष पूर्ण करण्यामध्ये नवी मुंबईने आघाडी घेतली आहे. ...
माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. ...