लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

एसटी इथेनॉलवर! - Marathi News | ST ethanol! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी इथेनॉलवर!

राज्यातील सर्व एस़टी़ तसेच महापालिकांच्या बसेस इथेनॉलवर चालविण्याचे नियोजन असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली़. ...

मंत्रिमंडळाच्या दिमतीला २७५ वाहने मागवणार - Marathi News | 275 vehicles for the cabinet's approval | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मंत्रिमंडळाच्या दिमतीला २७५ वाहने मागवणार

औरंगाबाद : येत्या ४ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने शहरात येणारे मंत्री, सचिव व इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसाठी वाहनांची व्यवस्था करण्यात येत आहे. ...

हाय, हॅलो छोडो, जय अग्रसेन बोलो - Marathi News | Hi, leave hello, say jai agrasen | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हाय, हॅलो छोडो, जय अग्रसेन बोलो

औरंगाबाद : ‘हाय, हॅलो छोडीये, जय अग्रसेन बोलीये,’ ‘जोर से बोलो, जय अग्रसेन, हर कोई बोलो, जय अग्रसेन’ असा जयघोष शनिवारी सकाळी शहरात घुमला. ...

गिट्टी उत्खनन प्रकरणात साटेलोटे - Marathi News | Saltotech in the field of ballast excavation | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गिट्टी उत्खनन प्रकरणात साटेलोटे

तालुक्यातील पलटूदेव पहाडावर मोठ्या प्रमाणावर झालेले अवैध उत्खनन हा उघडपणे चोरी झाल्याचा पुरावा असताना या प्रकरणात ठोस कारवाई झालेली नाही. ...

संघाचा विजयादशमी उत्सव प्रथमच ‘फुलपॅन्ट’मध्ये ! - Marathi News | For the first time, the Vijaya Dashmi festival is in the flowerpants! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संघाचा विजयादशमी उत्सव प्रथमच ‘फुलपॅन्ट’मध्ये !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. संघाच्या गणवेशात ‘फुलपॅन्ट’चा समावेश झाल्यानंतरचा हा पहिलाच विजयादशमी उत्सव असेल. ...

पोलिसांसाठी ६४ घरांची खरेदी - Marathi News | 64 houses for policing | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलिसांसाठी ६४ घरांची खरेदी

औरंगाबाद : शहर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसोबत अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न मार्गी लावण्यात पोलीस आयुक्तांना यश आले आहे. ...

बीएड, एमएडच्या २६ हजार जागा रिक्त - Marathi News | 26,000 vacancies of BEd, M.D. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बीएड, एमएडच्या २६ हजार जागा रिक्त

औरंगाबाद : राज्यातील बी. एड. आणि एम. एड. अभ्यासक्रमाच्या सुमारे २६ हजार जागा रिक्त राहिल्या असून, सीईटी न दिल्याने रिक्त जागांवर प्रवेश घेता येत नसल्याने इच्छुक विद्यार्थीही चिंतेत आहेत. ...

सांगलीत मोटारीची काच फोडून तीन लाख लंपास - Marathi News | Three glass lamps of Sangli car break | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत मोटारीची काच फोडून तीन लाख लंपास

पेरणीचा वाद : चाकू, काठ्या, गजाने हल्ला ...

पालिकेत आणून टाकला कचरा - Marathi News | Garbage brought to the police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पालिकेत आणून टाकला कचरा

वसमत: मुख्याधिकारी लक्ष देत नसल्याने संतापलेल्या नागरिकांनी वसमत न.प.चे मुख्याधिकारी प्रचंडराव यांच्या कॅबीनसह स्वच्छता विभागाच्या अभियंत्यांची कॅबीनमध्येही कचऱ्याचे ढिगारे आणून टाकले. ...