Top 10 Companies In World : आयफोन बनवणारी अमेरिकन कंपनी Apple मार्केट कॅपच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. कंपनीचं मार्केट कॅप ३.५३५ ट्रिलियन डॉलर झालंय. ...
Bajra Flour Benefits In Winter : तुम्ही जर हिवाळ्यात नियमितपणे बाजरीची भाकरी खाल्ली तर तुम्हाला अनेक समस्यांपासून सुटका मिळेल. चला जाणून घेऊ याचे फायदे... ...
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारात दोन महिन्यांत ९० हजार क्विंटल उडदाची आवक झाली आहे. उडदाला प्रतिक्विंटल ७ हजार ८०० ते ८ हजार रुपये दर मिळाला आहे. ...