लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

इंदिरानगर परिसरात कृ त्रिम पाणीटंचाई - Marathi News | Trim water shortage in Indiranagar area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंदिरानगर परिसरात कृ त्रिम पाणीटंचाई

इंदिरानगर : महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे इंदिरानगर परिसरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ...

नाशिकमधून थेट दिल्लीपर्यंत हवी विमानसेवा - Marathi News | Flight from Nashik to Delhi directly | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधून थेट दिल्लीपर्यंत हवी विमानसेवा

नाशिक : ओझर येथील विमानतळावरून विमानसेवा सुरू झाल्यास थेट दिल्लीपर्यंत सेवा असावी, असे नाशिककरांचे मत असून ३४.३ टक्के नागरिकांनी तसा कौल दिला आहे ...

रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात औषधांचा तुटवडा - Marathi News | Scarcity of medicines at Rural Hospital at Risod | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात औषधांचा तुटवडा

रिसोड- येथील ग्रामीण रुग्णालयात अत्यावश्यक औषधी व इंजेक्शनचा तुटवडा आहे; शिवाय तज्ज्ञ डॉक्टरांचाही अनुशेष कायम आहे. परिणामी, रुग्णांना योग्य उपचार मिळण्यात गैरसोय येत आहेत. ...

डॉक्टरांचा अनुशेष, भौतिक असुविधांचा रुग्णांना फटका - Marathi News | Doctors' backlog, physical disorders affect patients | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :डॉक्टरांचा अनुशेष, भौतिक असुविधांचा रुग्णांना फटका

अनसिंग ग्रामीण रुग्णालयात सुविधांची प्रतीक्षा! ...

शिक्षकांच्या समस्या मार्गी लागणार - Marathi News | Teachers will have to solve problems | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शिक्षकांच्या समस्या मार्गी लागणार

जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांचे वेतन, स्वच्छतागृह बांधकामाचे अनुदान, आंतरजिल्हा बदली यासह शिक्षकांच्या ...

अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने पं. स. ची आढावा बैठक रद्द - Marathi News | With the absence of officials, Pt. C. Review meeting canceled | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने पं. स. ची आढावा बैठक रद्द

गडचिरोली पंचायत समितीमार्फत विविध शासकीय योजनांची सुरू असलेली अंमलबजावणी तसेच पं. स. अंतर्गत ...

उच्चदाब वाहिनी तुटून ‘शॉर्ट सर्किट’; घरातील उपकरणे जळाली! - Marathi News | High circuit breakdown 'short circuit'; Home appliances burnt! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :उच्चदाब वाहिनी तुटून ‘शॉर्ट सर्किट’; घरातील उपकरणे जळाली!

रिसोडवरून रिठदकडे जाणाऱ्या ११०० के.व्ही. उच्चदाबाच्या वाहिनीमधील ४४० के.व्ही.ची वाहिनी अचानक तुटल्यामुळे मोठा ‘शॉर्ट सर्किट’ होऊून अनेकांच्या घरातील विजेवर चालणारी उपकरणे जळून खाक झाली. ...

शेकडो हातपंप बंद - Marathi News | Hundreds of handpumps closed | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शेकडो हातपंप बंद

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसात हातपंप नादुरूस्त स्थितीत आहेत. ...

अवैध सावकारीप्रकरणी घरावर धाड; आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त! - Marathi News | In the case of illegal money laundering case; Objectionable documents seized! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अवैध सावकारीप्रकरणी घरावर धाड; आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त!

मालेगाव : सावकारी कायद्यांतर्गत वरदरी बु. येथील नामदेव नथ्थू आडे व अनसूयाबाई नथ्थू आडे यांच्या घरावर सहायक निबंधकांच्या पथकाने १८ एप्रिल रोजी अचानक धाड टाकून आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली. ...