लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कशाला हव्यात सुट्या? - Marathi News | Why do you want to leave? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कशाला हव्यात सुट्या?

सुटी म्हणजे आराम, मौजमजा. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून काही काळ मिळालेला विसावा. थकल्या-भागल्या जिवाला सुटी मिळायलाच हवी. ...

विमानतळ विस्तारीकरण प्रस्ताव थंड बस्त्यात - Marathi News | Airport expansion proposal in the cold storage | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विमानतळ विस्तारीकरण प्रस्ताव थंड बस्त्यात

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी २०० कोटी देण्याच्या घोषणेला सात महिने उलटून गेले. परंतु मंत्रालयस्तरावर काहीही हालचाली होत ...

जिल्हा बॅँकेची हालत खस्ता! - Marathi News | District bank condition crispy! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जिल्हा बॅँकेची हालत खस्ता!

कर्जमाफीचा निर्णय होत नसल्याने वसुलीही थकली व सरकारी अनुदानही लाभत नाही, अशा कोंडीत जिल्हा सहकारी बँक सापडली आहे. ...

पंजाबसमोर हैदराबादचे 208 धावांचे आव्हान - Marathi News | Challenge against Hyderabad by 208 runs | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पंजाबसमोर हैदराबादचे 208 धावांचे आव्हान

शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या शानदार फलंदाचीच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादने किंग्ज इलेव्हन पंजाबला 208 धावांचे आव्हान दिले आहे. ...

कचराप्रक्रिया प्रकल्प उभारणार - Marathi News | The garbage process will be set up | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कचराप्रक्रिया प्रकल्प उभारणार

घनकचरा व्यवस्थापनांतर्गत शिरूर नगर परिषद येत्या सहा महिन्यांत तीन कोटी रुपये खर्चाचा कचराप्रक्रिया प्रकल्प उभारणार आहे. ...

अखंडित विजेसाठी शेतक-यांचा गनिमी कावा - Marathi News | Farmer's guideline for uninterrupted power | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अखंडित विजेसाठी शेतक-यांचा गनिमी कावा

उन्हाळ्याचे दिवस असल्याने शेतीला पाणी जास्त लागत आहे. त्यातच वीजवितरण कंपनीकडून कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. ...

मी पाक एजंट, मला भारतात स्थायिक व्हायचंय - Marathi News | I am a Pak agent, I want to settle in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी पाक एजंट, मला भारतात स्थायिक व्हायचंय

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका पाकिस्तानी आयएसआय एजंटला ताब्यात घेतले आहे. ...

आंध्र प्रदेशात बोट उलटून 13 जणांना जलसमाधी - Marathi News | In Andhra Pradesh, the boat receded and 13 people got water borne | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंध्र प्रदेशात बोट उलटून 13 जणांना जलसमाधी

आंध्र प्रदेशातील अनंतपूरम जिल्ह्यातील एका तलावात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा बुडून मृत्य झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ...

गंभीर - उथप्पाची दमदार फलंदाजी, केकेआरने जिंकली दिल्ली - Marathi News | Gambhir - Uthappa's strong batting, KKR won | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :गंभीर - उथप्पाची दमदार फलंदाजी, केकेआरने जिंकली दिल्ली

कर्णधार गौतम गंभीर आणि रॉबीन उथप्पा या जोडीने केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर केकेआरने दिल्लीवर सात विकेटने विजय मिळवला ...