' ट्रॉफी पाहिजे तर ऑफिसमध्ये या...', बैठकीतील राड्यानंतर एसीसी अध्यक्ष नक्वी तयार, पण आता ठेवली नवीनच अट... काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली कोल्हापूर : फुलेवाडीतील अग्निशामक दलाच्या नवीन इमारतीचा स्लॅब कोसळला, अनेक जण अडकल्याची प्राथमिक माहिती "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले? चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल अतिवृष्टीमुळे अंदाजे ६० लाख हेक्टर नुकसान, पुढच्या आठवड्यात मदतीची घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले... पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; तीन ठार, २० हून अधिक जखमी जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना... आशिया कपची ट्रॉफी नकवींनी चोरली; टीम इंडियासोबतचा वाद पाकिस्तानी मीडियाने कसा कव्हर केला? मंजूचा मृतदेह बेडवर, तर पतीचा लटकलेला; रात्री खोलीत दोघांचे मृतदेह पाहून वडील हादरले या स्वस्त सात सीटर कारला मिळाले फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग; मारुती अर्टिगापेक्षा खूपच सुरक्षित, भारत एनकॅपमध्ये चाचणी... सातारा - कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम... सांगली: तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त आता महिला T20 World Cup चा थरार! IND vs SL कुठं अन् किती वाजता रंगणार सलामीचा सामना? जाणून घ्या
जालना : शाळा सिद्धि उपक्रमात जिल्ह्यातील तब्बल २२७० शाळांनी २८ फेब्रुवारी अंतिम मुदतीत आॅनलाईन माहिती भरल्याने जिल्हा स्वयंमूल्यमापनात राज्यात दुसरा क्रमांकावर आहे. ...
राज्य शासनाने तुर डाळीला ५,०५० रूपयांचा हमी दिला असला तरी खरेदी केंद्राअभावी भंडारा जिल्ह्यात ३,८०० ते ४,००० रूपये क्विंटल दराने तूर डाळ व्यापाऱ्यांकडून खरेदी होत आहे. ...
जालना : विद्यार्थ्यांना दृकश्राव्य माध्यमातून शिक्षण देण्यासाठी उपयुक्त ठरत असलेली ई-लर्निंग प्रणाली रोटरी क्लब आॅफ जालनाच्या वतीने १८५ शाळांना उपलब्ध करुन देण्यात आली ...
जिल्हा मार्केटिंग कार्यालयाअंतर्गत जिल्ह्यताील ६१ आधारभूत धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून ९ लाख ५६ हजार २३८ क्विंटल धान खरेदी करण्यात आली. ...
पारध : भोकरदन तालुक्यातील पारध येथील बारावीच्या परीक्षा केंद्रावर सुटीवर आलेल्या सैन्यातील जवानाने दोन पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केली. ...
आरोपीची कबुली : मायलेकास अटक; बंगल्याच्या संचकारपत्रानंतर झाली वादावादी ...
मालेगाव : तालुक्यातील टाकळी येथील श्रीरामनगर जिल्हा परिषद शाळेतील रिक्त असलेले शिक्षकाचे पद तातडीने भरावे या मागणीसाठी ग्रामस्थांनी व पालकांनी शनिवारी शाळेला कुलूप ठोकले होते ...
सालेकसा तालुका अंतर्गत कोटरा केंद्रातील सलंगटोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिजिटल झाली आहे. ...
महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत चिखलदरा शहाराच्या पाणीपुरवठा प्रकल्पास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. ...
शेतकऱ्यांच्या अल्प किंमतीत जमीनी घेवून उभारण्यात येणारा कृषी समृध्दी महामार्ग हा भांडवलदारांच्या लाभासाठी होत आहे. ...