तेल्हारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये थप्पी मारून ठेवलेल्या गंजीत २७ कट्टे अदलाबदल झाल्याची तक्रार खरेदी-विक्रीचे व्यवस्थापक वसंतराव बोडखे यांनी तेल्हारा पोलिसात दिली. ...
खामगाव: शहरातील एका व्यायाम शाळेच्या दुरूपयोगप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागासोबतच स्थानिक पोलिसांच्यावतीने मंगळवारी सायंकाळी खामगाव पालिकेत चौकशी करण्यात आली. ...
शिरपूर जैन: उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे जिल्हा दौऱ्यावर येण्याची घोषणा झाल्यामुळे, मालेगाव तालुक्यातील खंडाळा विज उपकेंद्राच्या कामाला वेग आला आहे. ...
मेहकर- येथील तूर खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु असून, ज्या शेतकऱ्यांची तूर असेल त्याच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल, असे तहसिलदार संतोष काकडे यांनी सांगितले. ...
लोणार- वडगाव तेजन येथे मोटारसायकलीस समोरून येणाऱ्या टिप्परने धडक दिल्याने झालेल्या अपघातात रायपूर येथील रहिवासी संजय चौथे व संगिता चौथे हे पती-पत्नी ठार झाले. ...
खामगाव- आठ दिवसांचे वर कालावधी उलटत असताना देखील अद्यापही नाफेडच्या केंद्रांवर तुरीचे मोजमाप सुरु झाले नाही. यामुळे तूर विकण्यासाठी बसून असलेले शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ...