लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'बिग बॉस'च्या सेटवर सिद्धार्थ जाधव जेव्हा पहिल्यांदा सलमानला भेटला, अभिनेत्याला पाहून भाईजान म्हणाला- "अरे तू..." - Marathi News | when salman khan praises marathi actor siddharth jadhav said he is finest actor in industry | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'च्या सेटवर सिद्धार्थ जाधव जेव्हा पहिल्यांदा सलमानला भेटला, अभिनेत्याला पाहून भाईजान म्हणाला- "अरे तू..."

मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या सिद्धार्थने त्याच्या टॅलेंट आणि मेहनतीच्या जोरावर सिनेसृष्टीत स्थान निर्माण केलं. अभिनेत्याचं सर्वत्र कौतुकही होताना दिसतं. मात्र, खुद्द सलमान खानने सिद्धार्थचं कौतुक केलं होतं. ...

तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार, मग फोटो व्हायरल करण्याची धमकी देत उकळले पैसे - Marathi News | Young IT engineer in Pune gang-raped, then extorted money by threatening to make photos viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार, मग फोटो व्हायरल करण्याची धमकी देत उकळले पैसे

तमीम हरसल्ला खान आणि अन्य ३ मित्र अशा चौघांविरूद्ध गुन्हा दाखल ...

Disha Salian Case: दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे यांना अटक होऊ शकते; संजय निरूपमांचा हल्लाबोल - Marathi News | Disha Salian death - Eknath Shinde's Shiv Sena leader Sanjay Nirupam made serious allegations against Aditya Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे यांना अटक होऊ शकते; संजय निरूपमांचा हल्लाबोल

Snajay Nirupam on Disha Salian Case: लवकरात लवकर या प्रकरणाची चौकशी सुरू झाल्यावर गुन्हा दाखल होईल. या प्रकरणी आदित्य ठाकरेंना अटकही होऊ शकते असा दावा संजय निरूपमांनी केला. ...

गायी-म्हैशी पान्हा का चोरतात? यावर काय कराल उपाय? वाचा सविस्तर - Marathi News | Why cow and Buffalo don't let down the milk? What will you do about this? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गायी-म्हैशी पान्हा का चोरतात? यावर काय कराल उपाय? वाचा सविस्तर

गाय म्हैस वेळेत पान्हा का घालत नाहीत. आपल्या गोठ्यातील म्हैस, गाय दूध देताना अनेक वेळा पान्हा घालत नाहीत. खूप वेळ धारा काढण्यासाठी बसावे लागते. असा अनुभव अनेक पशुपालकांनी घेतला असणार. ...

‘पुतीन लवकरच मरणार आणि…’, युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी केलं भाकित, कारणही सांगितलं - Marathi News | Russia Ukrain War: ‘Putin will die soon and…’, Ukrainian President Zelensky predicted, also giving the reason | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘पुतीन लवकरच मरणार आणि…’, युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी केलं भाकित, कारणही सांगितलं

Russia Ukrain War: रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेलं युद्ध अनेक प्रयत्नांनंतरही थांबण्याची चिन्हे दिसत नाही आहे. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी धक्कादायक भाकित केलं आहे. ...

कंगनाने जावेद अख्तर यांची माफी मागितली, मगच वाद मिटला; शबाना आजमींचा खुलासा - Marathi News | shabana azmi reveals kangana ranaut gave written apology to javed akhtar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाने जावेद अख्तर यांची माफी मागितली, मगच वाद मिटला; शबाना आजमींचा खुलासा

आपसी सहमतीने नाही तर कंगनाने माफी मागितल्यावर हे कायदेशीर प्रकरण मिटल्याचं त्या म्हणाल्या. ...

"अधिवेशनाने देशाला उत्तम गाणं दिलं मान्य करावं लागेल"; उद्धव ठाकरेंची बोचरी टीका - Marathi News | Uddhav Thackeray has criticized the Mahayuti government from the Maharashtra budget session | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अधिवेशनाने देशाला उत्तम गाणं दिलं मान्य करावं लागेल"; उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

अर्थसंकल्पीय अधिवेशनावरुन उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. ...

सरकारचे अपयश लपविण्यासाठी नागपुरात धार्मिक भावना भडकविली काँग्रेसच्या सत्यशोधन समितीचा आरोप - Marathi News | Congress's fact-finding committee alleges religious sentiments were stirred up in Nagpur to hide government's failures | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकारचे अपयश लपविण्यासाठी नागपुरात धार्मिक भावना भडकविली काँग्रेसच्या सत्यशोधन समितीचा आरोप

काँग्रेसच्या सत्यशोधन समितीचा अहवाल सादर : समितीने अहवालात काय म्हटले ? ...

Tesla Vs Tesla Power: टेस्ला भारतात आली नाही तोच घालू लागली वाद; भारतातही टेस्ला नावाची कंपनी, गेली कोर्टात - Marathi News | Tesla Vs Tesla Power: Tesla didn't come to India, so the controversy started; A company named Tesla in India also went to court | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टेस्ला भारतात आली नाही तोच घालू लागली वाद; भारतातही टेस्ला नावाची कंपनी, गेली कोर्टात

मस्क यांची कारकीर्दच वादग्रस्त असताना आता भारतात टेस्लाने एन्ट्रीपूर्वीच नवा वाद सुरु केला आहे. ...