प्रगत ऑनलाइन सुरक्षेद्वारे महाराष्ट्राचे डिजिटल भविष्य सुरक्षित करण्यासाठी, या प्रकल्पांतर्गत दरवर्षी पाच हजार पोलिसांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात सायबर गुन्ह्यांविरुद्ध सायबर रक्षकाची फौज अधिक मजबूत होणार आहे. ...
डेटिंग ॲपवरून ओळख करायची. त्यानंतर सावजाला मधाळ संवादात अडकून जास्तीच्या नफ्याचे प्रलोभन दाखवून ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडायचे. याच मोहात मुंबईतील एका व्यावसायिकाने दोन कोटी १४ लाख रुपये गमावले. ...