विभागात पुणे ग्रामीण नंतर जळगाव हा राज्यात दुस:या क्रमांकाचा जिल्हा ठरणार आह़े एमसीडी मशीनच्या वापरामुळे विभाग पेपरलेस होणार असून ऑनलाईनमुळे टपाल खात्याच्या खातेदारांना जलद गतीने सेवा मिळणार आह़े ...
दिल्ली महानगरपालिका निवडणूक 2017मध्ये "भाजपा"च हिट ठरणार असून "आम आदमी पार्टी" फ्लॉप ठरणार असल्याचा अंदाज वृत्तवाहिन्यांनी केलेल्या सर्व्हेक्षणाद्वारे मांडण्यात आला आहे ...