मका कापणीसाठी मजुर मिळेनासे झाल्याने ‘मका तोडून द्या आणि चारा घेवून जा’ असा नवा फंडा शेतक:यांनी वापरण्यास सुरुवात केल्याने जनावरांना हिरवा चारा मोठय़ा प्रमाणावर मिळू लागला आहे. ...
मुक्ताईनगर तालुक्यात निमखेडी ते घोडसगाव दरम्यानच्या पट्टय़ात जमिनीखाली पांढ-या स्फटीकांचा साठा आढळून आला आहे. जमिनीखाली 5 ते 50 फुटावर लागणारा हा स्फटीक पट्टा सुमारे साडे चार फूट उंचीचा थर आहे. ...