जिल्हा वकील संघातर्फे वकिलांसाठी शिबिर

By Admin | Updated: April 6, 2017 17:42 IST2017-04-06T17:42:09+5:302017-04-06T17:42:09+5:30

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जळगाव जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालयात मिडीएशन या विषयावर मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.

District Advocates' Association for Advocates | जिल्हा वकील संघातर्फे वकिलांसाठी शिबिर

जिल्हा वकील संघातर्फे वकिलांसाठी शिबिर

 जळगाव, दि.6- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जळगाव जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालयात मिडीएशन या विषयावर मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वकील संघाचे अध्यक्ष लक्ष्मण वाणी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा न्यायाधीश ए.के.पटनी होते. यावेळी न्या.देवरे, न्या.घोरपडे, न्या.मिश्रा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी वकील संघाचे सचिव अॅड.गोविंद तिवारी यांच्यासह वकील उपस्थित होते.

Web Title: District Advocates' Association for Advocates