वाशिम - स्पर्धा परीक्षा नि:शुल्क पूर्व प्रशिक्षणासाठी रविवारी स्थानिक मालतीबाई सरनाईक कन्या विद्यालयात चाळणी परीक्षा घेण्यात आली. १७० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. ...
वाशिम- शेतकऱ्यांनी फलोत्पादन शेतीकडे पाठ फिरविल्याचे दिसून येते. जिल्ह्यात सन २०१२-१३ या वर्षात १५०० हेक्टरवर असलेले फळबागांचे क्षेत्रफळ सद्यस्थितीत १३४ हेक्टरपर्यंत खाली घसरले आहे. ...
उंबर्डाबाजार : कारंजा दारव्हा मार्गावरील गंगापुर फाट्यावरील पाणपोईचा माध्यमातून तहान भागविण्याचे काम गेल्या कित्येक वर्षापासून ग्राम गंगापुर येथील चव्हाण परिवार करीत आहे. ...
खामगाव- शासकीय कामकाजानिमित्ताने शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये गर्दी असते. मात्र तालुक्याचे काम पाहणाऱ्या तालुकास्तरीय कार्यालयांमध्येच पाणीटंचाई भासत आहे. ...
रिसोड- व्यापारी, ग्राहकांची तहान जागेवर जाऊन भागविण्यासाठी रिसोड येथे फिरत्या पाणपोईचा अभिनव उपक्रम गजानन महाराज संस्थान रिसोडच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. ...