राज्यात कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांनी अभ्यास, चिंतन करण्याऐवजी तातडीने कर्जमाफीचा निर्णय जाहीर करावा,असे विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया म्हणालेत. ...
GSTसोबतच शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यासाठीही विशेष अधिवेशन का आयोजित केले नाही? शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न सरकारला GSTपेक्षा कमी महत्त्वाचा आहे का? असा सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारला केला. ...
मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू नितीश राणा हा या आयपीएलमधून खरा लाईमलाईटमध्ये आला. २०१५ मध्ये त्याला मुंबई इंडियन्सने १० लाख रुपयांत खरेदी केले होते. ...
बिथरलेला पाकिस्तान पुन्हा एकदा कुरापती करण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीमा रेषेवर भारतीय जवानांवर हल्ला करण्याचा कट पाकिस्तानात रचला जात आहे. ...