धम्मचक्र प्रवर्तन दिनी दीक्षाभूमीला जाणा-या १० धम्म अनुयायांच्या जीपचा ट्रव्हल सोबत भीषण अपघात झाला. वर्धा पासून जवळ देवळी मार्गावरील सेलसुरा येथे ह अपघात झाला. ...
मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यापेक्षा आज जास्त समाधानी आहे, असे महिला बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यात म्हटले. सावरगावातील सभेला मिळालेला प्रतिसाद पाहून त्यांनी हे विधान केले. ...
साडेतीन मुहूर्तापैकी एक संपूर्ण मुहूर्त असलेल्या दसरा या सणाला नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. मात्र, यंदा महिनाअखेरीस दसरा आल्याने व जीएसटी लागू झाल्यानंतरची मंदी अजूनही टिकून असल्याने त्याचा परिणाम बाजारपेठेवर दिसून आला. बँकांच्या सुलभ अर्थसह ...
पावसाने जिल्ह्यातील झेंडू खराब झाल्याने झेंडूचे भाव गगणाला जाऊन भिडले होते. दरवर्षी ३० ते ५० रुपये किलोपर्यंत मिळणारा झेंडू यंदा दस-याच्या दिवशी चक्क २०० ते २५० रुपयांपर्यंत जाऊन पोहचला होता. पहिल्यांदाच झेंडूला एवढा विक्रमी भाव मिळाला. ...