पावसाने जिल्ह्यातील झेंडू खराब झाल्याने झेंडूचे भाव गगणाला जाऊन भिडले होते. दरवर्षी ३० ते ५० रुपये किलोपर्यंत मिळणारा झेंडू यंदा दस-याच्या दिवशी चक्क २०० ते २५० रुपयांपर्यंत जाऊन पोहचला होता. पहिल्यांदाच झेंडूला एवढा विक्रमी भाव मिळाला. ...
राज्यमंत्री रवींद्र चव्हाण करणार डोंबिवलीतील पूर्व पश्चिम जोडलेल्या गणेश मंदिर, ठाकुर्ली या पादचारी पुलाचे तसेच मुबंई दिशेकडील उड्डाणपुलाची पाहणी केली. ...
शहरातील सुप्रसिद्ध दसरा मैदानावर दसरा साजरा करणे भाविकांना चांगलेच महागात पडत आहे. गर्दीचा फायदा घेत लहान मुलांच्या अंगावरील दागिने काढून घेणा- महिलां चोरट्यांची एक टोळीच पोलिसांनी आज दुपारी ३.३० वाजता जेरबंद केली. ...
‘ताई माझी पाळी चुकली’ अशी खबर गावातील एखादी नवगृहिणी देते तेव्हापासून अंगणवाडी ताईचे काम सुरू होते. पुढे पाळणा हलून मूल सहा वर्षांचे होईपर्यंत तिने या महिलेची व बालकाची काळजी घ्यायची. ...
अनाकर्षक दिसणारी, बोलणारी, कायम शांत राहणारी ही ‘मुलगी’ राजकारणात कोणाला काय आव्हान देणार, असंच तेव्हा सगळ्यांना वाटलं होतं; पण पक्षातल्या इतरांना दूर सारून तीच नंतर तब्बल तीनदा चॅन्सेलर झाली. जे जे ‘दांडगे’ आपल्या रस्त्यात आले, त्या प्रत्येकाला तिनं ...
पत्रकार, कादंबरीकार, कथाकार यापुढेही अनेक होतील; पण हे सगळं आणि तेही अत्युच्च दर्जाचं एकाच माणसात जुळून येणं कठीणच. त्याच्याइतका शांत, निगर्वी, नि:स्वार्थी ‘माणूस’ मी आजवर बघितलेला नाही. त्याचा विवेकवादही इतका टोकाचा की, त्यानं मृत्यूनंतरही देहदान के ...