सांगली जिल्ह्यातील विटा येथे सुमारे दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या आणि जातीय सलोखा जोपासणाऱ्या एकाच देवाच्या दोन पालख्यांच्या शर्यतीचा नेत्रदीपक सोहळा शनिवारी चांगलाच रंगला. या पालखी शर्यतीत मूळस्थान श्री रेवणसिद्ध देवाच्या पालखीने प्रथम क्रमांक पटका ...
सीमा सुरक्षा दलानं शनिवारी (30 सप्टेंबर ) 14 फूट लांबीचा एका बोगद्याचा पर्दाफाश केला आहे. हा बोगदा आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानच्या बाजूनं खोदण्यात आल्याचे यावेळी निदर्शनास आले. ...
हॅम्बर्गमध्ये जी 20 संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात झालेल्या भेटीदरम्यान डोकलाम विवाद सोडण्यावर चर्चा झाली होती. ...
धम्मचक्र प्रवर्तन दिनी दीक्षाभूमीला जाणा-या १० धम्म अनुयायांच्या जीपचा ट्रव्हल सोबत भीषण अपघात झाला. वर्धा पासून जवळ देवळी मार्गावरील सेलसुरा येथे ह अपघात झाला. ...
मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यापेक्षा आज जास्त समाधानी आहे, असे महिला बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यात म्हटले. सावरगावातील सभेला मिळालेला प्रतिसाद पाहून त्यांनी हे विधान केले. ...
साडेतीन मुहूर्तापैकी एक संपूर्ण मुहूर्त असलेल्या दसरा या सणाला नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. मात्र, यंदा महिनाअखेरीस दसरा आल्याने व जीएसटी लागू झाल्यानंतरची मंदी अजूनही टिकून असल्याने त्याचा परिणाम बाजारपेठेवर दिसून आला. बँकांच्या सुलभ अर्थसह ...