विदर्भातील भीमक राजाची नगरी रुख्मिणीचे माहेरघर कोंडण्यपूर येथे शारदीय नवरात्रोत्सव घटस्थापनेपासून सुरू झाला. रुख्मिनीची कुलस्वामिनी म्हणून भागवतात उल्लेख असलेली येथील अंबिका देवी आहे. नवरात्रीनिमित्त येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून य ...
धार्मिक विधी, लग्न समारंभ, पित्र अशा कर्मकांडाला ब्राम्हण्यवादाचा पगडा असलेल्या पुरोहितांचा वापर करु नका. स्त्रियांना समानतेची वागणूक द्या. आपल्या घरापासून याची सुरुवात करा, असा आवाज मराठा अस्मिता परिषदेत बुधवारी घुमला. ...
मुंबईत ऐतिहासिक इमारतींचा खजिना आहे. देश विदेशातील पर्यटकांपर्यंत मुंबईच्या या ऐतिहासिक वारशाची माहिती पोहोचविण्यासाठी पर्यटन विभागामार्फत व्यापक प्रयत्न करण्यात येतील ...
ठाणे - महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरातील अनधिकृत बार, लाऊंज बार आणि हुक्का पार्लर यांच्यावर तीन दिवसात कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर आज नौपाड्यातील तीन आणि उपवन येथील एका बारवर जोरदार कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये नौपाडा प्रभाग समित ...
मुंबई - विजयादशमीनिमित्त मुंबईत ठीक ठिकाणी रावणाच्या पुतळ्याचे प्रतीकात्मक दहन करण्यात येते, त्याच रावणाची प्रतिकृती व मुखवटे बनविण्यात कारागीर ... ...
कोल्हापूर - शारदीय नवरात्रौत्सवाच्या सातव्या माळेला (बुधवार) करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची भुवनेश्वरी देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली. देवीच्या दशमहाविद्यांमधील ही ... ...
रिओ ऑलिम्पिक, रिओ पॅरा ऑलिम्पिक व महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा या तीन स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त खेळाडू व त्यांचे क्रिडा मार्गदर्शक तसेच महाराष्ट्र राज्यातील सहभागी खेळाडू अशा एकूण 23 खेळाडूंचा राज्य सरकारच्यावतीने ...
भारतीय लष्कराने म्यानमारच्या सीमेवरील नागा दहशतवाद्यांचे तळ नेस्तनाबूत केल्यानंतर आज शेअर बाजार कोसळला आहे. भारताच्या या लष्करी कारवाईचा शेअर मार्केटवर विपरित परिणाम झाला आहे. ...